President Draupadi Murmu : देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिल्लीच्या जगन्नाथ मंदिरातील हा फोटो आहे. मागील आठवड्यात मुर्मू यांनी या मंदिरात जाऊन पूजा केली होती. मात्र या फोटोवरुन आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. यावेळी मुर्मू यांना मंदिरामध्ये जाऊ दिलं नसल्याचा दावा सोशल मिडीयावर करण्यात येत आहे. याबाबत […]
Delhi Robbery Video : चोरी, दरोड्याच्या असंख्य घटना आपण बातम्यांमध्ये ऐकतो. अगदी लोकांच्या घरात काही चोरीसाठी मिळाले नाही तरी ते त्यांना मारून प्रसंगी जीवे मारल्याच्याही घटना आपण पाहिल्या आहेत. मात्र दिल्लीमध्ये एक अजब-गजब चोराचा प्रकार घडला आहे. या चोरट्यांचा दिलदारपणा ऐकून तुम्हालाही वाटेल की, चोरटे असावे तर असे. पण या चोरट्यांनी काय दिलदारपणा दाखवला आहे. […]
BRS Vs Congress: तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात पक्ष विस्ताराला जोर लावला आहे. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. पण आता बीआरएसला होम ग्राऊंड म्हणजे तेलंगणामध्ये मोठा धक्का बसला आहे. केसीआर यांच्या पक्षातील सुमारे दीड डझन नेते सोमवारी (26 जून) काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. बीआरएस मधील बंडखोर जुपल्ली कृष्ण राव आणि माजी […]
Nirmala Sitharaman On Barack Obama: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतातील मुस्लिमांच्या सुरक्षेबाबत केलेल्या वक्तव्यावरून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यावर निशाणा साधला आहे. हे माजी राष्ट्रपती आहेत ज्यांच्या राजवटीत सहा मुस्लिमबहुल देशांवर 26,000 हून अधिक वेळा बॉम्बस्फोट झाले. त्यांच्या टीकेचं मला आश्चर्य वाटले, अशी टीका सीतारामन यांनी केली आहे. निर्मला सीतारामन पुढे म्हणाल्या की, […]
Chief Minister Siddaramaiah criticizes BJP : भाजप जाती-जातीत, धर्मा-धर्मात वाद घडवून सामाजिक शांतता भंग करत आहे तसेच संघ परिवाराचे लोकही धर्मा-धर्मात वाद लावून दंगे घडवतात आणि त्यात सामान्य जनता मात्र भरडली जात आहे. भाजप म्हणजे भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार म्हणजे भाजपा असे समीकरण आहे. कर्नाटकात ४० टक्के कमिशन दिल्याशिवाय कोणतेच काम होत नव्हते. कर्नाटकच्या जनतेने भ्रष्टाचारी […]
Manipur violence: मणिपूरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षांनी गृहमंत्री अमित शहा यांना घेरले. यावेळी गृहमंत्र्यांनी विरोधी पक्षांना सद्यस्थितीची माहिती दिली. हिंसाचार रोखण्यासाठी सरकारकडून कोणती पावले उचलली जात आहेत, हेही सांगण्यात आले. दरम्यान, सर्वपक्षीय बैठकीत ममता बॅनर्जींच्या टीएमसीच्या नेत्यांकडून पुढील आठवड्यात सर्वपक्षीय शिष्टमंडळ मणिपूरला पाठवण्याची मागणी करण्यात आली. दुसरीकडे, या बैठकीत […]