Mumbai-Delhi Flight price : हवाई प्रवासाच्या भाड्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून घट होत असल्याचं पाहायाला मिळत आहे. त्यात घरगुती हवाई प्रवासाच्या भाड्यामध्ये घट होऊ शकते. त्यामुळे तुम्ही आता मुंबईहून दिल्लीला हवाई मार्गे जाऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी खुषखबर आहे. कारण आता मुंबई ते दिल्ली विमानप्रवास स्वस्त झाला आहे. ( Mumbai to Delhi Flight tickets rate reduced […]
तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी (R. N. Ravi) यांनी अवघ्या एका रात्रीत आपलाच निर्णय बदलला आहे. प्रचंड गदारोळ आणि टिकेनंतर राज्यपालांनी ईडीच्या ताब्यात असलेल्या सेंथिल बालाजी यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याचा निर्णय स्थगित केला आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सल्ल्यानंतर राज्यपालांनी अॅटर्नी जनरलचे कायदेशीर मत येईपर्यंत त्यांच्या निर्णयाला स्थगिती दिली असल्याची माहिती आहे. (Tamil Nadu Governor R. N. […]
बंगळुरू: कर्नाटकमधील काँग्रेस (Karnataka Goverment) सरकारने निवडणुकीत जाहीर केलेल्या मोफत योजना लागू केल्या आहेत.त्यात महिलांसाठी मोफत बस प्रवास ही एक योजना आहे.या मोफत योजनेचा परिणाम आता दिसू लागला आहे. कर्नाटकमधील रिक्षाचालकांना ( Auto Driver) याचा फटका बसत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.हा व्हिडिओ बंगळुरू शहरातील आहे. (auto-driver-breaks-down-40-rupees-earn-in-5-hour) या व्हिडिओमध्ये रिक्षाचालक एका स्थानिक […]
चेन्नई: तामिळनाडू सरकारमधील मंत्री व्ही. सेंथिल बालाजी (Senthil Balaji) भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगात आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी बालाजी यांना मंत्रिमंडळातून काढलेले नसताना राज्यपाल आर. एन. रवी (R. N. Ravi) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यपालांनी बालाजी यांची मंत्रिमंडळातून बडतर्फ केले आहे. गुरुवारी राजभवन कार्यालयातून माध्यमांना ही माहिती देण्यात आली आहे. (Tamil Nadu Governor RN Ravi dismissed […]
IIT Powai : आयआयटी पवईच्या एका टीमने देशातील मंदिरं (Temple)आणि रुग्णालयांबद्दल (Hospital)केलेल्या अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशात सध्या साडेसात लाख मंदिरं आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत एका मंदिरामागे भाविकांची संख्या ही 1886 इतकी आहे. दुसरीकडे देशातील नागरिकांच्या आरोग्याची (Health)काळजी घेणाऱ्या रुग्णालयांची संख्या मात्र 69 हजार 264 इतकी आहे. एका रुग्णालयामागे 1 लाख 87 हजार 697 […]
Rahul Gandhi at Manipur : हिंसाचारग्रस्त मणिपूरला भेट देण्यासाठी आलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांना स्थानिक पोलिसांनी पुढे जाण्यापासून रोखले आहे. राहुल गांधी यांना इंफाळ विमानतळासमोरील विष्णुपूर चेकपोस्टवर थांबवण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षेच्या कारणास्तव राहुल गांधींचा ताफा थांबवण्यात आला आहे. दरम्यान, काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, राहुल गांधींच्या ताफ्याला पोलिसांनी 20 […]