Same Gender Marriage : समलैंगिक लग्नाचा मुद्दा आज पुन्हा एकदा देशभरात चर्चिला जात आहे. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आमचा समलैंगिक विवाहाला विरोध असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. समान लिंग असलेल्यांनी सोबत राहणे हा गुन्हा नाही, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. परंतु याचा भारतीय कुटूंबावर परिणाम वाईट होईल, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. याआधी देखील दिल्ली हायकोर्टामध्ये […]
मुंबई : आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजार वरती उघडल्यानंतर, व्यवसाय बंद होईपर्यंत त्यात मोठी घसरण नोंदवली गेली होती. सोमवारी सेन्सेक्स 897.28 अंकांनी घसरून 58,237.85 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 258.60 अंकांनी घसरून 17154.30 च्या पातळीवर पोहोचला. या काळात इंडसइंडच्या शेअर्समध्ये सुमारे सहा टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. असे मानले जाते की एव्हीबी आणि सिग्नेचर बँक […]
Congress Attack On Adani And PM Modi with Looto Looto Picture : RRR च्या नाटू-नाटू या गाण्याला आज आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित अशा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय द एलिफंटा व्हिसपर या डॉक्युमेंट्रीलादेखील ऑस्कर मिळाला आहे. या पुरस्कारांनंतर देशभरात आनंदाचं वातावरण असून, आजचा दिवस भारतासाठी ऐतिहासिक असाच आहे. या पुरस्कानंतर देशभरातील नेत्यांनी ट्वीट करत दोन्ही टीमचं […]
बंगळूरु : वादग्रस्त विधाने करुन कायमच चर्चेत राहणारे कर्नाटकाचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते के.एस. ईश्वरप्पा (K. S. Eshwarappa ) आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अल्लाहाला बोलावण्यासाठी लाऊड-स्पीकरवर ओरडण्याची गरज काय आहे, अजानच्या आवाजाने माझं डोकं दुखतं असल्याचं वादग्रस्त विधान ईश्वरप्पा यांनी केलं आहे. कर्नाटकात एका सार्वजनिक सभेला संबोधित करताना त्यांनी हे वादग्रस्त विधान […]
नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सोमवारी सुरू होताच सभागृहात गदारोळ झाला. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लंडनमध्ये केलेल्या वक्तव्याबद्दल संसदेच्या दोन्ही सभागृहात भाजपने माफी मागावी अशी मागणी केली. यावर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) म्हणाले, सरकार अदानी प्रकरणाच्या तपासापासून पळ काढत आहे. आमचे ऐकले जात नाही. मात्र, आम्ही विक्रम […]
Pawan Khera On PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केल्यानंतर काँग्रेसकड़ूनही त्याला उत्तर देण्यात आले आहे. कर्नाटकमध्ये बोलताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली होती. राहुल गांधी यांच्या लंडनमधील विधानावरही पंतप्रधानांनी निशाणा साधला होता, ज्यात त्यांनी भारताच्या लोकशाहीवर प्रश्न उपस्थित केले होते. काँग्रेस नेते […]