मुंबई : काँग्रेसचे सर्व अधिकार मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्याकडे गेले आहेत. यावर काँग्रेसच्या काही नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. हे नाराज झालेले नेते निवडणूक आयोगाकडे (Election Commission) जाणार आहे. खर्गेंनी घेतलेले निर्णय काँग्रेसच्या संविधानाविरोधात असल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि माजी आमदार अशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी केला आहे. काँग्रेसच्या नाराज नेत्यांनी दिल्लीत नामावंत वकिलांची भेट […]
Infosys : इन्फोसिसचे अध्यक्ष मोहित जोशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. जोशी गेल्या दिर्घकाळापासून दिग्गज आयटी कंपनीत इन्फोसिसमध्ये कार्यरत होते. इन्फोसेसेला रामराम केल्यानंतर आता जोशी ऑटो सेक्टरमधील दिग्गज कंपनी टेक महिंद्रामध्ये रूजू होणार आहेत. जोशी यांची टेक महिंद्रा कंपनीत MD आणि CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. इन्फोसिसचे विद्यमान MD आणि CEO सीपी गुरनानी […]
नवी दिल्ली : जमीन-नोकरी घोटाळा (Land Jobs Scam) प्रकरणात लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या कुटुंबाच्या अडचणी वाढत आहेत. सीबीआयने यापूर्वी लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या पत्नी राबडी देवी (Rabri Devi) यांची चौकशी केली होती. यानंतर आता त्यांचा मुलगा तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी सीबीआयने (CBI) तेजस्वी यादवला […]
Chief Justice Of Inida : भारताचे मुख्य न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड ( D. Y. Chandrachud) यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात बोलताना कोविड-19 या महामारीमुळे भारतीय न्यायपालिकांना न्याय देण्यासाठी मॉडर्न होण्यास प्रवृत्त केले असे विधान केले आहे. यावेळी काही तांत्रिक कारणांमुळे भारतीय न्यायपालिकांना अडचणींचा देखील सामना करावा लागला. पण आम्ही आता आपली न्यायालयीन व्यवस्था व आपल्या संस्थांना […]
Adani Group : हिंडेनबर्गचा अहवाल आल्यानंतर गौतम अदानींच्या (Gautam Adani) उद्योग विश्वातील साम्राज्याला मोठा धक्का बसला आहे. अदानी समूहाचे आतापर्यंत 12 लाख कोटींचे नुकसान झाले आहे. आता हे नुकसान भरून काढण्यासाठी आणि कंपनीची विश्वासार्हता कायम करण्यासाठी अदानी समूहाने काही महत्वाची पावले उचलण्याची तयारी केली आहे. त्यानुसार अदानी समूह सिमेंट उद्योगातील चार ते पाच टक्के हिस्सेदारी […]
दिल्ली : देशातील वस्तू आणि सेवा कर (GST) संकलनाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. फेब्रुवारीमध्ये जीएसटी संकलन 1,49,577 कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे 12 टक्क्यांनी वाढले आहे. तो 12 महिन्यांच्या उच्चांकावर असल्याचे अर्थ मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. यामध्ये महाराष्टाने सर्वाधिक 22349 कोटी रुपयांचा (GST) दिला आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये भारताचा जीएसटी महसूल 1,33,026 कोटी […]