PM Modi on Hindu Temple Attack : ऑस्ट्रेलियाच पंतप्रधान एंथनी अल्बनीज (Anthony Albanese) हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) व एंथनी अल्बनीज यांच्या उपस्थितीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफिच्या चौथ्या सामन्याला सुरुवात करण्यात आली. यानंतर आज एक बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या हिंदू मंदिरांवरील […]
नवी दिल्ली : देशात H3N2 इन्फ्लूएंझा (H3N2 influenza) विषाणूचा उद्रेक झाला आहे. या व्हायरसने भारतात दोन जणांचा बळी (H3N2 Virus Death) घेतला आहे, अशी माहिती आरोग्य अधिकार्यांनी दिली आहे. देशातील पहिला मृत्यू कर्नाटकात तर दुसरा हरियाणामध्ये झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोविड (COVID) आणि H3N2 प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. भारतात आतापर्यंत H3N2 इन्फ्लूएंझाची […]
तुम्ही जर कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला गेला तर तिथे तुम्हाला कॉलेजचे नॅक ग्रेड (NAAC) काय आहे, हे सांगितलं जात. कॉलेजकडून नॅक ग्रेडचा वापर जाहिरात म्हणून देखील केला जातो. कारण ज्या कॉलेजची नॅक ग्रेड चांगली आहे, ते कॉलेज चांगले असं मानलं जात पण गेल्या काही दिवसापासून नॅक वेगळ्याच काही गोष्टीमुळे चर्चेत आहे. त्याच पार्श्वभूमीवर नॅक म्हणजे काय […]
BJP : निवडणुकीच्या तयारीत व्यस्त असलेल्या कर्नाटकातील (Karnataka) भाजपला (BJP) निवडणुकीआधीच गुडन्यूज मिळाली आहे. मंड्या लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुमलता अंबरीश यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप श्रेष्ठींनीही त्यांच्या पक्षप्रवेशाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे खासदार अंबरीश लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे. वाचा : BJP and NCP : महाराष्ट्रात विरोधक नागालॅंडमध्ये भाजप-राष्ट्रवादी एकत्र, असं […]
Land For Jobs Scam Case : जमीनीच्या बदल्यात नोकरी प्रकरणात लालू प्रसाद यादव यांच्या अडचणी अधिक घट्ट होताना दिसून येत आहे. सीबीआयनंतर आता याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने दिल्ली, बिहारमध्ये छापेमारे करण्यास सुरू केली आहे. लालुंच्या कुटुंबीयांच्या दिल्ली, मुंबई आणि बिहारमधील निवासस्थानांवर ही छापेमारी केली जात आहे. जमिनीच्या बदल्यात नोकरी घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई केली जात असल्याचे सांगण्यात […]
Bengaluru Traffic Helps Groom Ditch Newly-Wed Bride : वाढत्या वाहतूक समस्येमुळे करोडो नागरिक त्रासले आहेत. त्यात देशातील प्रमुख शहरे जसे की, दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळुरू या शहरांमधील वाहतुकीची समस्या अतिशय गंभीर अशी आहे. बंगळुरू येथील वाहतूक कोंडीची चर्चा तर सर्वदूर होते. दिवसागणिक येथील वाहतुकीचा प्रश्न अतिशय बिकट होत चालला आहे. याच वाहतूक कोंडीचा फायदा घेत […]