राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यातील अमर सागर भागात राहणाऱ्या निर्वासित हिंदू कुटुंबांची (Refugee Hindu families) घरे बुलडोझरने पाडण्यात आली होती. हे सर्व जण पाकिस्तानातून आलेले होते आणि बरेच दिवस या ठिकाणी राहत होते. मात्र जिल्हाधिकारी टीना डाबी (Collector Tina Dabi) यांच्या आदेशानंतर 16 मे रोजी अर्बन इंप्रूवमेंट ट्रस्टच्या सहाय्यक अभियंत्यांच्या नेतृत्वाखाली बुलडोझर चालवण्याची कारवाई करण्यात आली. दरम्यान, […]
Traffic Police Action on Baba Bageshwar : बिहारमध्ये सध्या बागेश्वर धामचे (Bageshwar Dham) धीरेंद्र शास्त्री यांची जोरदार चर्चा होत आहे. बिहारचे राजकारण आणि नागरिकांत जशी चर्चा आहे तसे आणखी एका कारणामुळे बाबा चर्चेत आले आहेत. फक्त धीरेंद्र शास्त्रीच नाही तर त्यांच्याबरोबर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह (Girirraj Singh) आणि भाजप नेते मनोज तिवारी (Manoj Tiwari) यांचीही […]
Nine Year’s Of Modi Government : काँग्रेसची सत्ता जाऊन 2014 मध्ये देशात मोदी सरकार स्थापन झाले. 26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. मोदी सरकार सत्तेत येऊन 26 मे रोजी 9 वर्ष पूर्ण होत आहेत. या नऊ वर्षांच्या काळात केंद्राकडून सर्व सामान्यांसाठी अनेक योजना जाहीर करण्यात आल्या. मोदी सरकारने सुरू केलेल्या बहुतांश […]
Inauguration of New Parliament : देशाच्या संसदेच्या नव्या इमारतीच्या लोकार्पणाचा मुहुर्त अखेर ठरला आहे. येत्या 28 तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन करणार असल्याची माहिती लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली आहे. Prime Minister Narendra Modi to inaugurate new Parliament building on May 28: Lok Sabha Speaker Om Birla — Press […]
विल्लुपुरम : तामिळनाडूच्या रस्त्यावर घडलेल्या नाट्यमय घडामोडीची देशभराच चांगलीच चर्चा होतं आहे. त्याचं झालं असं की, बुधवारी चेन्नई पोलिसांना एक ट्रक रस्त्यात बंद पडल्याचा फोन आला. या ट्रकला तातडीने सुरक्षेची गरज असल्याचं समोरुन सांगण्यात आलं. कारण ट्रकमध्ये होते तब्बल 1070 कोटी रुपये. हा फोन ऐकताच पोलिसांना सुरुवातीला चांगलाच घाम फुटला. यानंतर कशीतरी धावपळ करत चेन्नई […]
Modi government cabinet reshuffle : केंद्रीय मंत्रिमंडळात आज अचानक फेरबदल करण्यात आले आहेत. आधी किरेन रिजिजू आणि आता कायदा राज्यमंत्री एसपी सिंह बघेल (SP Singh Baghel) यांचे मंत्रालय बदलण्यात आले आहे. आता त्यांना आरोग्य मंत्रालयात राज्यमंत्री करण्यात आले आहे. अर्जुन राम मेघवाल यांची कायदा मंत्रालयात स्वतंत्र कार्यभार राज्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने दुसऱ्या राज्यमंत्र्यांचीही बदली […]