दिल्ली – आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकांची चर्चा देशभरात सुरू आहे. यावेळी राहुल गांधी (Rahul Gandhi) विरोधी पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून पुढे येत असल्याचे दिसत आहे. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून त्यांना प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न काँग्रेसने (Congress) केले. २०२४ च्या निवडणुकीत राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे दावेदार मानता का, असा प्रश्न शहा (Amit Shah) यांना विचारण्यात […]
दिल्ली – त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले आहेत. निवडणुकीपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit shah) यांनी भाजपच्या (BJP) विजयाचा दावा केला आहे. शाह यांनी मंगळवारी सांगितले की, भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार पुढील पाच वर्षांत राज्याला समृद्ध करण्यासाठी जनादेश शोधत आहे. त्रिपुरातील संभाव्य त्रिशंकू विधानसभेच्या प्रश्नालाही अमित शहा यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, की “त्रिपुरातील […]
दिल्ली – संसदेच्या अर्थसंकल्पीय आधिवेशनात अदानी-हिंडेनबर्ग जोरदार रणकंदन सुरू आहे. अधिवेशनाच्या आधी काही दिवस अहवाल आला होता. या मुद्द्यावर विरोधकांनी रणनितीसह भाजप (BJP) सरकारची कोंडी केली. संसदेत गदारोळ घातला. या प्रकरणावर पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी चर्चा करावी अशी मागणी केली. मात्र, अद्याप मोदींनी मौन सोडलेले नाही. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी […]
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee ) यांनी सोमवारी (१३ फेब्रुवारी) विधानसभेत बोलताना २०२४ मध्ये भारतीय जनता पक्षाला हरवण्याच्या त्यांच्या आव्हानाचा पुनरुच्चार केला. त्या म्हणाल्या की, देशातली अराजकता कमी करण्यासाठी लोकांचं सरकार आणण्याचा प्रयत्न करायला हवा. तसेच बंगालमधील हिंसाचार आणि भ्रष्टाचारावरून भाजपा (BJP) अध्यक्ष जे. पी. नड्डा (JP Nadda) यांनी केलेल्या टीकेला […]
दिल्ली – कॉंग्रेस (Congress) पक्षाशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की त्यांच्या सरकारने हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) जुन्या पेन्शनसारखे (Old Pension Scheme) इतर महत्त्वाचे मुद्दे ठळकपणे समोर ठेवून जनतेचा विश्वास जिंकला आहे. आता हिमाचल प्रदेशात स्वीकारलेल्या धोरणांसोबतच राजस्थान (Rajasthan) सरकारच्या काही निवडक योजनाही आगामी विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत प्राधान्य यादीत ठेवल्या जाणार आहेत. एक प्रकारे काँग्रेस […]
तामिळनाडूचे राज्यपाल (Tamil Nadu Governor) आरएन रवी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आरएन रवी (RN Ravi) (Tamil Nadu Governor) यांनी पुन्हा एकदा द्रमुक सरकारवर निशाणा साधला आहे. दलितांवरील हल्ल्यांच्या संख्येत वाढ होण्यासाठी त्यांनी डीएमके सरकारला जबाबदार धरले आणि सांगितले की कायद्याची अंमलबजावणी आणि फौजदारी न्याय यंत्रणा दलितांवरील गुन्हे रोखण्यात अपयशी ठरली आहे. अशी टीका त्यांनी […]