नवी दिल्ली : बीबीसीच्या (BBC) कार्यालयात प्राप्तिकर विभागाची पाहणी सुरु आहे. मुंबई आणि दिल्लीतील बीबीसी वृत्तसंथ्येच्या कार्यालयात प्राप्तिकर अधिकारी (Income Tax) अधिकारी दाखल झाले असून त्यांच्याकडून पाहणी सुरु आहे. दरम्यान, या करावाईनंतर देशात एकच खळबळ उडाली असून विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे. भारतात अघोषित आणीबाणी लादली जात असल्याचा आरोप काँग्रेसनं केल्यानंर आता […]
नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा श्रद्धा वालकर हत्याकांडा सारखं प्रकरण समोर आलं आहे. दिल्लीतील नजफगढ भागामध्ये मितरांव या गावामध्ये घडली. एका तरूणीचा हत्या करून तिचं शव फ्रिजमध्ये लपवण्यात आलं आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी एका ढाब्यावरून हे शव ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या हत्येतील आरोपीचं नाव साहिल गहलोत असं […]
नवी दिल्ली : लडाखचे खासदार जाम्यांग नामग्याल (Jamyang Namgyal) यांनी लोकसभेत (Lok Sabha) केलेल्या भाषणात लडाखमधील (Ladakh) समस्यांचा पाढाच वाचला. जाम्यांग यांनी लोकसभेत सरकारकडे (Jyotiraditya Scindia) मागणी केली की लडाखमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव आहे. रस्त्यांची अवस्था वाईट आहे. उड्डाणेही रद्द झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. विमानतळावर मूलभूत सुविधांचा अभाव आहे. सरकारने याकडे लक्ष […]
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी आज एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान कर्नाटकच्या आगामी विधानसभा निवडणुकांसंदर्भात (Karnataka Assembly Elections) चर्चा सुरु होती. तेव्हा एचडी देवेगौडा यांच्या जनता दल सेक्युलरने (जेडीएस) भाजपवर लावलेल्या घराणेशाहीच्या आरोपांचा उल्लेख करण्यात आला. त्यावर अमित शहा यांनी सडेतोड उत्तर दिलं. कर्नाटक विधानसभेची मुदत २४ मे […]
महाराष्ट्रातील शिंदे-ठाकरे वादातील महत्वाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात (supreme court) सुरु झाली. याआधी १० जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीवेळी पाच सदस्यीय घटनापीठाने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीसाठी 14 फेब्रुवारी तारीख निश्चित केली होती. आज ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. शिंदे गटाचे […]
BBC Income Tax Raid – बीबीसीच्या (BBC) दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांवर आयकर छापे सुरूच आहेत. या कारवायांमुळे देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. विरोधी पक्षांनी मोदी सरकार सडकून टीका सुरू केली आहे. त्यामुळे सरकार बॅकफूटवर गेल्याचे दिसत आहे. त्यानंतर या प्रकरणावर आता भारतीय जनता पार्टीनेही (BJP) प्रतिक्रिया दिली आहे. भाजप प्रवक्ते गौरव भाटिया (Gaurav Bhatia) यांनी […]