दिल्ली – संसदेच्या अर्थसंकल्पीय आधिवेशनात (Budget Session) सध्या उद्योगपती गौतम अदानींवरून गदारोळ सुरू आहे. विरोधी पक्षांनी या मुद्द्यावर मोदी सरकारची चांगलीच कोंडी केली आहे. या मुद्द्यावर सातत्याने गदारोळ सुरू असून कामकाजात सातत्याने व्यत्यय येत आहे. सोमवारी (दि.१३) सुद्धा राज्यसभेत जोरदार गोंधळ उडाला. सोमवारची सुरुवात गदारोळात झाली. अदानी (Gautam Adani) प्रकरणावरून राज्यसभेत विरोधकांनी गदारोळ घातला. दरम्यान, […]
तुर्कस्थानमध्ये झालेल्या भूकंपाची जगभर चर्चा असतानाच आज सकाळी सिक्कीमच्या (Sikkim Earthquake) काही भागात भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले. पण भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची कोणतीही माहिती नाही. राष्ट्रीय भूकंप केंद्राच्या माहितीनुसार पहाटे ४.१५ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. सिक्कीममधील युकसोमपासून 70 किमी ईशान्येला भूकंप झाला. An earthquake of magnitude 4.3 on the Richter scale occurred […]
मुंबई – समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) यांचा राज्यसभेतील एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ 9 फेब्रुवारीचा आहे. या व्हिडिओत जया बच्चन या सभापती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांच्याकडे बोट दाखवत काहीतरी बोलत असल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर […]
नवी दिल्ली : लोकसभा सचिवालयाकडून खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना नोटीस बजावण्यात आली आहे. अदानी (Adani) मुद्द्यावरून विशेषाधिकार भंग केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आल्याच्या सांगण्यात येत आहे. तर 15 फेब्रुवारीपर्यंत या नोटिशीला उत्तर देण्याच्या सूचनाही खासदार राहुल गांधी यांना देण्यात आल्या आहेत. राहुल गांधी यांनी अदानी मुद्द्यावरून लोकसभेमध्ये ज्याप्रकारे वक्तव्य केलं. अशा पद्धतीचे वक्तव्य […]
नवी दिल्ली : विनापरवाना औषधं विक्री करणं ई-फार्मसींना (E-Pharmacy Companies) महागात पडलं आहे. डीजीसीआय म्हणजेच भारतीय औषध नियामक मंडळानं (Drugs Controller General of India) ऑनलाईन औषधं विक्री करणाऱ्यांना (Online Medicine App) कारणे दाखवा नोटीस पाठवल्या आहेत. DCGI कडून औषधं आणि सौंदर्य प्रसाधन कायदा 1940 (Drugs and Cosmetics Act, 1940) कायद्यातील तरतुदींचं उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस पाठवली […]
नवी दिल्ली : केंद्र सरकारने महाराष्ट्र, बिहारसह 13 राज्यात नवीन राज्यपाल नियुक्त केले. महाराष्ट्रातील वादग्रस्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्विकारला आहे. त्यांच्या जागी रमेश बैस राज्यपाल म्हणून पदभार स्विकारणार आहेत. याआधी ते झारखंडचे राज्यपाल होते. याच वर्षी सुप्रीम कोर्टातून निवृत्त होणारे न्यायाधीश एस. अब्दुल नझीर यांना आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून […]