ही अमानवी घटना घडल्यानंतर पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनीही प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन तपास चालू केला आहे.
आता कृषी क्षेत्रात आणखी एका नव्या तंत्रज्ञानाचा प्रवेश झाला आहे. आता AI शेतात कोणतं पीक घ्यायचं याची माहिती शेतकऱ्यांना देणार आहे.
कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. 19 किलो गॅस टाकीच्या दरात 58.50 रुपयांनी कपात केली आहे.
MLA T Raja Resigns : तेलंगणामध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. तेलंगणा भाजपचे आमदार टी. राजा यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.
तेलंगणाच्या (Telangana) संगारेड्डी जिल्ह्यात एका औषध उत्पादन कंपनीत झालेल्या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला.
भारत आणि बांग्लादेश यांच्यातील जुना गंगा नदी पाणी करार आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.