आज रुपाली ठोंबरे यांनी पुण्यातील शनिवारवाड्याच्या परिसरात येऊन आंदोलन केलं. त्यांनी मेधा कुलकर्णी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
या प्रकरणात ॲड. योगेश पांडे यांनी कायदेशीर बाजू मांडली. या सुनावणीसाठी जैन समाजाचे प्रमुख प्रतिनिधी जैन बांधव उपस्थित होते.
Pune Jain Boarding Land Sale जैन बोर्डिंग व्यवहारात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे नाव आल्याने खळबळ उडाली आहे.
पुण्यात भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्या वक्तव्यांमुळे आणि वर्तनामुळे धार्मिक तेढ निर्माण होत आहे, असा आरोप अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे.
पुण्यातील शनिवारवाड्याच्या मैदानात मुस्लीमांकडून नमाज पढल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. इंस्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल.
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर जैन बोर्डिंग हाऊस जमीन व्यवहार प्रकरणात गंभीर आरोप.