जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची संच मान्यता सध्या ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. यात विद्यार्थी संख्येनुसार, काही बदल
पुणे : पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे, शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरूणीवर बलात्कार (Rape) करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. स्वारगेट एसटी बस स्टँडमध्ये अभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये हा धक्कादायक प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. पहाटे अंधाराचा फायदा घेत नराधमाने महिलेवर बलात्कार केल्याचे सांगितले जात आहे. पीडित तरूणीला पुढील उपचारांसाठी ससून रूग्णालयात दाखल करण्यात […]
अशातच मागील आठवड्यामध्ये विनायक राऊत यांनी महादेव बाबर यांना संपर्क केला आहे. या संपर्कादरम्यान बाबर यांना पक्षाचे
State Government Employees DA Increased : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (State Government Employees) खुशखबर आहे. महागाई भत्यात तीन टक्के वाढ करण्यात आलीय. आता महागाई भत्ता 50 टक्क्यांहून थेट 53 टक्क्यांवर पोहोचलाय. 1 जुलै 2024 पासून वाढीव महागाई भत्ता लागू होणार आहे. जुलै 2024 पासूनची थकबाकी या महिन्याच्या पगारात जमा होणार असल्याचं देखील समोर (State Government Employees […]
मिशन टायगर अंतर्गत पुण्यातील काही नेते एकनाथ शिंदेंच्या पक्षात प्रवेस करणार असल्याची चर्चा असून, यात ठाकरे गटाच्या एका बड्या नेत्याच्या नावाचीही चर्चा आहे.
Thackeray Group Womens protesting Against Neelam Gorhe : राज्यभरात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ठाकरेंविरोधात मिशन टायगर राबवत आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) पक्षाला मोठी गळती सुद्धा लागली आहे. पुण्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जातेय. कारण नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या ठाकरे गटाच्या महिला एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आलीय. […]