'एक पान-एक कार्यकर्ता' या रणनितीवर भाजपकडून जोरदार तयारी केली जात आहे. दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जातोय.
पुण्यात सुरू असलेल्या रेव्ह पार्टीमध्ये प्रांजल खेवलकरला अटक करण्यात आली. त्यानंतर खडसे कुटुंबिय चर्चेत आलं आहे.
Devendra Fadnavis On Pune Ganeshotsav Rally Dispute : पुण्यात गणपती बाप्पाच्या आगमनाआधीच (Pune Ganeshotsav) विसर्जनाचा वाद सुरू झाला आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की, पुणे म्हटल्यानंतर चर्चा, वाद-विवाद या सगळ्या गोष्टी होतातच. परंतु काळजी करू नका. यासंदर्भात मुरलीधर मोहोळ आणि हेमंत रासने बैठक घेणार (CM Devendra Fadnavis) आहेत. मंडळं सगळे मिळून काहितरी निर्णय […]
हवामान विभागाने आज राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यात तीन नव्या महापालिकांची गरज असल्याच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
Ajit Pawar On Sayaji Shinde : अभिनेता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांचा 66 वा वाढदिवसाचा कार्यक्रम