पुणे शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे पुण्यात भावी खासदार म्हणून बॅनर लागले होते. त्यावर अजित पवार यांना आज प्रश्न विचारण्यात आले. त्यावर “प्रशांतला मनापासून शुभेच्छा” असं उत्तर अजित पवार यांनी दिल. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी दावा करणार का? याची चर्चा रंगली आहे. पुण्यात पुणे जिल्हा सहकारी बँकेची आर्थिक परिस्थिती सांगण्यासाठी अजित पवार […]
Pune gangster Sharad Mohol’s wife joins BJP : पुण्यात आगामी काही दिवसांत पुण्यात मोठा राजकीय धुराळा उडण्याची शक्यता आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) याचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. त्यांच्या निधनाने पुणे लोकसभा मतदार संघ रिक्त झाला. बापटांच्या निधनानंतर आता पुणे लोकसभा मतदार संघात येत्या काही दिवसातं पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. तर महापालिकेच्या निवडणूका […]
Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा राजकारणात रंगल्या आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीच्या (NCP) 53 पैकी 40 आमदारांनी आपल्या संमतीच्या स्वाक्षऱ्या अजित पवार यांच्याकडे दिल्याचे वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले होते. या वृत्तानंतर राज्यात मोठा गदारोळ उठला. खुद्द अजित पवार यांनाच माध्यमांसमोर येऊन भूमिका स्पष्ट करावी लागली होती. मात्र […]
Pune Loksabha By Election: पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat)यांच्या निधनानंतर पुण्याची लोकसभेची (Pune Lok Sabha)जागा रिक्त झाली आहे. या जागेवर आता पोटनिवडणूक (By-elections)जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपसह (BJP)सर्वच प्रमुख पक्षातील नेत्यांनी लॉबिंगला सुरुवात केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांच्या वाढदिवसानिमित्त पक्ष कार्यालयाबाहेर भावी खासदार (Future […]
राज्यातील विविध जिल्ह्यांच्या तापमानात वाढ होत असतानाच आता पुण्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. पुण्यातल्या काही भागांत अवकाळी पावसाला सुरुवात झाली असून पुण्यातील कोथरुड, सिंहगड मार्गावर मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान विभागाने दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवली होती. Rahul Gandhi : फक्त ‘डिसमिस’ म्हणत न्यायाधिशांनी संपवला […]
Muralidhar Mohol On NIA Raid in Pune : पुण्यातल्या कोंढवा परिसरात एका इमारतीच्या चौथ्या आणी पाचव्या मजल्यावर दहशतवादी कारवाईचे प्रशिक्षण दिलं जात होतं, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दहशतवादी प्रशिक्षण केंद्रावर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) कारवाई केली आहे. यानंतर भाजपचे नेते व पुणे शहराचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. […]