पुणे : जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून मागील काही दिवसांपासून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) गटात वादाची ठिणगी पडली होती. अजित पवार गटाच्या आमदार आणि सदस्यांना वाढीव निधी देण्यावरुन भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) सदस्यांनी यापूर्वीच आक्षेप घेतले होते. अखेर काल (10 जानेवारी) या वादावर पडला असून उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी […]
Rohit Pawar on Ajit Pawar: ‘पवार साहेब आजपर्यंत मार्गदर्शन करत आले आहेत. आम्ही युवा म्हणून बोललो की आमचे वय काढले जातात. आम्ही बच्चे आहोत, आम्ही लहान आहोत असं आम्हाला बोलले जाते. आमच्या वयात पवार साहेब सगळ्यात तरुण मुख्यमंत्री झाले होते. आताच्या नेत्यांचे जे वय आहे, काहींचे ६५ काहींचे, काहींचे ७० तर काहींचे ६३, या नेत्यांचं […]
Sushma Andhare : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या (Disqualification case of Shiv Sena MLAs)निकालासंदर्भात आपल्या मनात कसलीही उत्सुकता नाही. या निकालाबद्दल मी पूर्णपणे निरंक आहे. कारण न्याय द्यायला उशीर करणे हा देखील एक प्रकारे अन्यायच असतो, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाच्या (Shiv Sena Thackeray group)उपनेत्या सुषमा अंधारे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar)यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित […]
Pune : महाज्योती, सारथी आणि बार्टी परीक्षांचा पेपर फुटल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पुणे शहरातील (Pune) विविध केंद्रांवर आज परीक्षा आयोजित करण्यात आली होती. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दीही झाली होती. मात्र पुण्यातील एका परीक्षा केंद्रावर विद्यार्थीनींना बार्टी चाचणी परीक्षेचे सील नसलेले पेपर दिले गेल. या प्रकारानंतर पेपर फुटल्याची चर्चा सुरू झाली. असाच प्रकार नागपुरातही घडल्याने […]
पुणे : लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून काँग्रेसच्या (Congress) रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचे नाव अंतिम मानले जात होते. मात्र आता त्यांना त्यांच्याच पक्षातून मोठी स्पर्धा असल्याचे दिसून येत आहे. पुणे लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी शहर काँग्रेसमध्ये इच्छुकांची फौजच असल्याचे पक्षाकडे आलेल्या अर्जावरून समोर आले आहे. माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, दीप्ती […]
Pune : ऐतिहासिक मराठा घोडदळाचा अविभाज्य भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भीमथडी अश्वांना आता अधिकृत स्वतंत्र प्रजाती म्हणून मान्यता मिळणार आहे. या संदर्भात लवकरच अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. यामुळे आता अनेक वर्षे दुर्मिळ भीमथडी अश्वांचा (Bhimathdi horse)प्रलंबित असलेला अधिकृत अश्व प्रजातीचा दर्जा त्यांना लवकरच मिळणार असल्याची माहिती अखिल भारतीय भीमथडी अश्व संघटनेचे संस्थापक रणजीत पवार(Ranjit […]