Pune News : वडगाव शेरी मतदार संघाचे आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingare) यांनी पुणे महापालिका प्रशासनाच्या विरोधात केलेले लाक्षणिक उपोषण म्हणजे निव्वळ स्टटबाजी आहे, त्यांच्या निष्क्रियतेचा भोपळा फुटला असेच म्हणावे लागेल, असा टोला भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी लगावला. मुळीक म्हणाले, ‘वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या माध्यमातून विविध विकासकामे आणि प्रकल्प पूर्णत्वास येत […]
मागच्या काही दिवसापासून प्रवासात अनेक प्रकारच्या विकृती करत असलेल्या लोकांच्या घटना समोर येत आहेत. असाच एक प्रकार पुणे ते मुंबई धावणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेस (Sinhgad Express) आढळून आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून एक विकृत प्रवासी लपूनछपून महिला प्रवाशांचे व्हिडीओ काढत होता. त्याला प्रवाशांनी रंगेहात पकडलं आणि पोलिसांच्या हवाली केले आहे. या विकृत प्रवाश्याला आज व्हिडिओ काढताना […]
पुणे : माणसातील क्रूरता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. असाच काहीसा खळबळजनक प्रकार पुण्यात घडला आहे. अनैतिक सबंधातून एका महिलेला तिच्या दोन लहान मुलांसह जिवंत जाळण्यात आले आहे. हा धक्कादायक प्रकार पुणे शहरातील कोंढवा परिसरातील पिसोळी भागात घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे आरोपी हा महिलेचा पुतण्या असून त्याने अनैतिक संबंधातून हे […]
Ajit Pawar : शिरगावचे सरपंच प्रवीण गोपाळे यांची दोन दिवसांपूर्वी अतिशय क्रूरपणे खून करण्यात आला. त्यांच्या कुटुंबियांची राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भेट घेत सांत्वन केले. प्रवीण गोपाळे यांची पत्नी, भाऊ यांनी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. ती मी राजकीय दबावाला बळी न पडता पिंपरी-चिंचवडचे सहायक […]
Mahesh Landge : तीस लाख रुपयांची खंडणी द्या नाही तर… असे म्हणत उद्योगनगरीतील भाजपचे नेते तथा भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आमदार लांडगे यांनी सुरू केलेल्या परिवर्तन या हेल्पलाईनवर ही धमकी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील भाजपच्या मोठया नेत्यांना फोनवरून खंडणी तसेच जीवे मारण्याच्या धमक्या येत […]
पुणे : दुसऱ्या मुलाच्या प्रेमात पडली म्हणून पहिल्या प्रियकराने प्रेयसीची सपासप वार करुन हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. ‘काडतूस असतो ना काडतूस, तो आत गेल्यावर’.. नारायण राणेंनीही सांगितली काडतुसाची व्याख्या एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचं एक मुलावर प्रेम होतं पण अचानक तिचं दुसऱ्यावर प्रेम जडलं अन् […]