गिरीश बापट यांच्या निधनानंतर लगेच त्यांच्या जागी निवडणुकीची चर्चा नको आहे, पण भाजपकडून तशी मागणी होत आहे. त्यामुळे आम्ही देखील प्रशांत जगताप यांना उमेदवारी मिळावी, अशी आमच्या पक्षाची मागणी आहे. असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज केलं आहे. जयंत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे पुणे लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून देखील तयारी सुरु केली असल्याची चर्चा […]
क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात आज 5 हजार किलो मिसळ तयार करुन वाटप करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी बनवलेल्या मिसळचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मिसळ बनवण्यासाठी हातभार लावला. यावेळी बोलताना पाटील म्हणाले, मी आज मिसळीला फोडणी टाकली वादाला नाही. मिसळीचा आस्वाद देखील घेतला. समतेचा […]
Local Body Election: गेल्या काही महिन्यांपासून ओबीसी आरक्षणामुळे (OBC reservation) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडत आहेत. आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) या प्रकरणाची सुनावणी होणार होती पण कोणतेही कामकाज न होता तीन आठवड्यासाठी सुनावणी पुढं ढकलली आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचे भवितव्य अधांतरी आहे. यावरुनच राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अंकुश काकडे यांनी राज्य […]
NCP Prashant Jagtap : पुण्यात भावी खासदारच्या फ्लेक्सवरुन राजकारण आता चांगलेच तापू लागले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचेही भावी खासदार म्हणून शहरात फ्लेक्स लावण्यात आल्याने पुन्हा एकदा वातावरण चांगलेच तापले आहे. वस्तूत: महाविकास आघाडीत पुणे लोकसभेची जागा काँग्रेस पक्षाकडे आहे. परंतु, प्रशांत जगताप यांचे निमित्त करुन राष्ट्रवादी काँग्रेसचा पुण्याच्या लोकसभेच्या जागेवर दावा […]
Pune Share Market Fraud : पुण्यात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठा परतावा देण्याच्या आमिषाने शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा प्रकार पुण्यातील बाणेर परिसरातील एका संस्थेने केला आहे. हा संस्थाचालक फरार झाल्याने अनेक गुंतवणूकदारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. अनेक बड्या नेत्यांनी, गँगस्टरनी याच्याकडे गुंतवणूक केलेली असल्याचे समजते. पण खरा फटका छोट्या गुंतवणूकदारांना बसणार आहे. हा संस्थाचालक फरार […]
गेल्या काही महिन्यांपूर्वी देशात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाली होती. त्यामुळं नागरिक निर्धास्त होते. मात्र, आता गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यात पुन्हा एकदा कोरोनानं (Corona) थैमान घालायला सुरूवात केली. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून रुग्णांची संख्या काही केल्या कमी होत नाही आहे. पुण्यात देखील मागील काही दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पुण्यात […]