पुणे : कसब्याचे भाजप उमेदवार हेमंत रासने यांनी घरच्या देवाचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी मीच जिंकणार असा विश्वास व्यक्त केला. मागील काही वर्षाच मी केलेल्या कामाला जनतेचं आतापर्यंत भरगोस प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. ज्या पद्धतीचं रचनात्मक काम भारतीय जनता पार्टीने केलं आहे. त्यामुळे चांगल्या मताधिक्याने भाजपचा म्हणजेच माझा विजय होईल, असा […]
पुणे : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या चिंचवड विधानसभेच्या (Chinchwad Byelection) निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. या मतदारसंघात तिरंगी लढत होत असून सध्या भाजपच्या अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) आघाडीवर दिसत आहेत. आठव्या फेरीअखेर जगताप आघाडीवर असून त्या एकूण 5 हजार 17 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना एकूण 28 हजार 727 मते मिळाली आहेत. राहुल कलाटे (Rahul […]
पुणे : कसबा विधानसभा (Kasbah Assembly) पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. कसब्यात भाजपच्या हेमंत रासने (Hemant Rasane) विरुद्ध कॉंग्रेसचे रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar ) अशी थेट लढत आहे. या मतमोजणीची पाच फेऱ्या संपल्या आहेत. सध्या सहाव्या फेरीसाठी मतमोजणी सुरू आहे. पाचव्या फेरीत कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आघाडीवर होते. सहाव्या फेरीतही रवींद्र धंगेककर यांनी ही आघाडी […]
पुणे : संपूर्ण राज्याच लक्ष लागून राहिलेल्या पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा निकालाचा दिवस अखेर उजाडला आहे. आज सकाळी आठ वाजल्यापासून या दोन्हा मतदासंघाच्या पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली आहे. चंद्रकांत खैरेंचा संजय राठोडांवर गंभीर आरोप…#ChandrkantKhaire #SanjayRathod https://t.co/1YiZIacE9d — LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) March 2, 2023 कसब्यामध्ये मतमोजणीच्या चौथ्या फेरीअखेरीस महाविकास आघाडीचे उमेदवार 509 मतांनी […]
चिंचवड : पुण्यातील कसबापेठ विधानसभा मतदार संघामध्ये भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडमध्ये भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या दोन्ही ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकालाचीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. कसब्यात भाजपच्या हेमंत रासने विरुद्ध कॉंग्रेसचे रविंद्र धंगेकर अशी थेट लढत आहे. तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे नाना काटे तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी […]
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुण्यातील शहर पदाधिकाऱ्यांपैकी संजय भोसले (Sanjay Bhosale) यांना पक्षातील सर्व पदांवरून बडतर्फ करण्याची कारवाई करून अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पक्षात शिस्तभंग खपवून घेतली जाणार नाही, असा संदेश सर्व कार्यकर्त्यांपर्यंत दिला आहे. या कारवाईमुळे मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील महाराष्ट्र सैनिक आणि पदाधिकारी संजय भोसले […]