पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत (Pune By-Poll Results 2023) काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपचे हेमंत रासने (Hemant Rasne) यांना धूळ चारली. त्यांचा हा विजय महाराष्ट्रात चर्चेचा ठरला आहे. त्यांच्या विजयाची अनेक कारणे आता लोक सांगतात महाविकास आघाडीमधील तीनही पक्षांची एकजूट हे त्यामागील प्रमुख कारण असले, तरी दुसरेही एक कारण धंगेकर यांच्या विजयासाठी […]
पुणे : महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार रविंद्र धंगेकरांच्या विजयासाठी मतदारांनी सत्ता व पैशाची दडपशाही झुगारून लावली असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी केलं आहे. काँग्रेसने कसबा मतदारसंघ भाजपकडून हिसकावून घेतल्यानंतर राज्यातील नेत्यांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच धंगेकरांचा विजय महाविकास आघाडीची एकजूट आणि नेते पदाधिकाऱ्यांच्या मेहनतीचा विजय असल्याचं काँग्रेस नेते अशोक चव्हाणांनी म्हटंलय. […]
kasba Bypoll Result : कसबा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विजयी झाले आहेत. त्यांनी भाजप उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांचा 11 हजार 40 मतांनी पराभव केला. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी प्रतिक्रिया दिली. वाचा : kasba By Poll Result : रवींद्र धंगेकर विजयी; भाजपला […]
पुणे : चिंचवड पोटनिवडणुकीत होत असलेल्या तिरंगी लढतीत अखेर भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांची सोळाव्या फेरीअखेरीस वाटचाल सुरु आहे. जगताप यांची विजयाकडे वाटचाल सुरु झाल्याने जगताप समर्थकांची आणि भाजप कार्यकर्त्यांची मतमोजणी केंद्रावर गर्दी जमण्यास सुरुवात झाली आहे. मतमोजणी केंद्राबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी तोबा गर्दी केल्याचं दिसून येतंय. Chinchwad Bypoll Election Result : चिंचवडमध्ये अश्विनी जगतापांचे लीड […]
kasba By Poll Result : कसबा मतदारसंघातील मतमोजणी पूर्ण झाली असून या मतदासंघात अखेर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar)विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयाने भाजपचा (BJP) हा बालेकिल्ला काँग्रेसने हिसकावून घेतला आहे. या निवडणुकीत धंगेकरांना एकूण 72 हजार 599 मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांना 61 हजार 771 मते मिळाली. […]
kasba By Election : कसबा मतदासंघातील पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि भाजपचे हेमंत रासने यांच्यात अटीततटीची लढाई होत आहे तर दुसरीकडे याच मतदारसंघातील हिंदू महासभेचे उमेदवार आनंद दवे (Anand Dave) आणि अपक्ष उमेदवार बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichkale) यांना मतदारांनी साफ नाकारले आहे. वाचा : Kasba By Election : धंगेकरांचा […]