पुणे : कसबा व चिंचवड पोटनिवडणुका पार पडल्या आहेत. यामध्ये कसब्यात महाविकास आघाडीच्या उमेदवाराने बाजी मारली आहे. तर चिंचवडमध्ये भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे. दरम्यान भाजपचा बालेकिल्ला असलेला कसब्यात भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. याच मुद्द्यावरून आता ठाकरे गटाकडून सत्ताधाऱ्यांविरोधात पोस्टर बाजी करण्यात आली आहे. कसबा एक झाकी आहे, कोथरूड नागपूर बाकी आहे… अशा आशयाचे […]
पुणे : राज्याचं लक्ष लागलेल्या कसबा पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाचा धक्का बसला आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर तब्बल ११ हजार मतांनी निवडून आले आहेत. पण कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील प्रचारादरम्यान ‘हू इज धंगेकर’ म्हणत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रवींद्र धंगेकर यांना हिणवले होते. त्यावर निवडणूक जिंकल्यावर ‘मी आहे धंगेकर’ असे उत्तर आमदार रवींद्र धंगेकर यांनी […]
पुणे : कसबा पोटनिवडणुकीच्या निकालावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधला आहे. या निवडणुकीत पुणेकरांना विकत घेण्याचा प्रयत्न झाला. ते मतदारांना आजिबात आवडले नाही. त्यांनी हे दाखवून दिले. मी त्यांचे अभिनंदन करतो. मात्र, कसब्यात घराघरात पैशांची पाकिटे फेकली गेली. रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) तर साधा माणूस आहे मग […]
पुणे : पुण्यातील बहुचर्चित कसबा पोटनिवडणुकीत (Kasba by-election) भाजप (BJP) आणि शिंदे गटाने प्रतिष्ठा पणाला लावूनही अखेर पराभवाचा सामना केला. भाजपाचा वर्षानुवर्ष बालेकिल्ला राहिलेल्या कसब्यात तब्बल 28 वर्षांनंतर कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार पराभूत झाला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी या निवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांच्यावर तब्बल 11 हजार […]
पुणे : एकीकडे कसबा विधानसभा (Kasba Bypoll) पोटनिवडणुकीत पराभवाचा मोठा झटका बसला तर दुसरीकडे चिंचवडमध्ये (Chinchwad Bypoll) भाजपाला आपला गड राखण्यात यश आले आहे. महाविकास आघाडीचे (MVA) उमेदवार विट्ठल उर्फ नाना काटे (Nana Kate) आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate) यांच्यातील मतविभागणी झाल्याचा दावा केला जात आहे. तर भाजपचे शहराध्यक्ष-आमदार महेश लांडगे (MAhesh Landge) […]
पुणे : शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या पोटनिवडणूकीचे निकाल काल लागले. ही निवडणूक चुरशीची होणार हे सुरुवातीपासूनच अपेक्षित होतं. पण, मी जे म्हणत होतो. त्यावर मी आजही ठाम आहे की, महाराष्ट्राचे पुढचे राजकारण कुठल्या दिशेने जाणार हे ठरवणारी ही निवडणूक असेल. सत्ताबदल करताना वापरलेले तंत्र हे तसे देशाच्या लोकशाहीत आणि महाराष्ट्रात नवीन होते इतक्या उघडपणाने […]