पुणे : मी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांना एकदा म्हटलो होतो. माझ्याकडे चार लोकं जरी असले तरी मी मी बाजार समितीचा सभापती होऊन दाखवू का, त्यावर अजित पवार म्हटले होते, काय सांगतो. तुझ्यासारखे बोलबच्चन करणारे माझ्याकडे खूप आहेत. अजित पवार यांना मी तेव्हा चॅलेंज दिले आणि सभापती होऊन दाखवले. तेव्हा जाहिररित्या […]
Vasant More Pune : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील मनसे (MNS) नेते वसंत मोरे (vasant More) यांच्या मुलाला धमकीचे मिळाली आहे. त्यानंतर मोरे यांनी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे याच्या विवाहाचे बनावट सर्टिफिकेट तयार खंडणीची मागणी करण्यात आली आहे. या प्रकारामुळे पुण्यात […]
पुणे : पुणे (Pune District) जिल्ह्यातील मावळ, मुळशी, हवेली, खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यासह राज्यातील अहमदनगर, नाशिक, धुळे (Dhule), नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद (Aurangabad), बुलढाणा आणि जालना (Jalna) या जिल्ह्यातील काही भागात पुढील तीन तास विजांचा कडकडाटा, गारांसह वादळी पावसाची (Unseasonal Rain) शक्यता आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने (India Meteorological Department) केले आहे. […]
पुणे : पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या नावाने बोंब मारत तसेच ‘५० खोके एकदम ओके’ अशा घोषणा देत होळी सण साजरा केला. तसेच वाढत्या महागाई मुळे त्रस्त झालेल्या जनतेच्या भावना व्यक्त करण्यासाठी यावेळी घरगुती गॅस सिलिंडरची (Gas Cylinder) प्रतिकृती तयार करून ती […]
चिंचवड : चिंचवड पोटनिवडणुकीच्या निवडणुकीत भाजप उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांचा विजय झाला. त्यानंतर त्या दिवंगत आमदार आणि आपले पती लक्ष्मण जगताप यांच्या स्मृतीस्थळी वंदन करून कामाला लागल्या. आज त्यांनी औंध येथील जिल्हा रुग्णालयाला (Aundh District Hospital) अचानक भेट दिली. या भेटीत त्यांनी रुग्णालयाची पाहणी करून रुग्णांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. त्यानंतर त्यांनी संबंधित अधिकारी […]
पुणे : आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून सरकारवर झालेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना ‘आमच्या चिंता गांभीर्याने घ्या’ असे आवाहन केले. शरद पवार हे ९ विरोधी नेत्यांपैकी एक आहेत, ज्यांनी रविवारी मोदींना खुल्या पत्रावर […]