पुणे: शहरातील खडकी (Pune Crime) येथे मातृत्वाच्या नात्याला काळीमा फसणारी घटना घडली आहे. प्रियाकरासोबत असताना तीन वर्षाची मुलगी रडायची म्हणून मुलीची हत्या करण्यात आलीय. प्रियाकरासोबत (relationship) पळून गेलेल्या आईच्या या कृत्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. खडकी स्टेशनजवळ (Khadki Station) सापडलेल्या मुलीच्या मृतदेहावरुन पुणे पोलिसांना (Pune Police) या सगळ्या प्रकरणाचा तपास लावला आहे. गुन्हे शाखेचे उपायुक्त […]
पुणे : भारतीय जनता पार्टी (BJP) पिंपरी-चिंचवडला वेगळा न्याय लावत आहे. तर दुसरीकडे पुणेकरांवर मात्र अन्याय करत आहे. त्यामुळे पुणेकरांना मिळकतकरात ४० टक्के सवलत पुन्हा लागू करावी आणि शास्तीकर रद्द करावा, अशी मागणी वडगावशेरीचे (MLA) आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre) यांनी केली आहे. या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले. यावेळी वडगावशेरीचे […]
Pune Accident : सध्या अनेक तरूणांमध्ये सोशल मीडियावर रिल्स बनवून ते अपलोड करण्याची मोठी क्रेझ आहे. मात्र, हीच क्रेझ एका महिलेच्या जीवावर उठली आहे. स्टंट करत रिल्स बनवण्याच्या नादात प्रसिद्ध टिकटॉक स्टारने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेचा मृत्यू झालाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना पुण्यातील मंमदवाडी परिसरात घडली आहे. ही धडक […]
आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. यावेळी विरोधकांनी सरकारला अवकाळी पाऊस शेतकऱ्यांचे अवकाळी पाऊसामुळे झालेल्या नुकसावरून घेरण्याचा प्रयत्न केला. सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्वरीत मदत करण्याची मागणी केली. यावेळी काही दिवसांपूर्वी पुण्यात घडलेल्या एका अघोरी घटनेवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात माहिती दिली आहे. हे सुद्धा वाचा : आ. धसांना फडणवीसांचा […]
पुणे : राज्यभरात होळीचा (Holi)सण आनंदात साजरा केला जात असतानाच, पुण्यात (Pune)एक खळबळजनक घटना समोर आली होती. पुण्यातील धडाडीचे मनसे नेते (MNS Leader) वसंत मोरे (Vasant More)यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. आता या धमकी देणाऱ्या खंडणीखोराला पोलिसांनी (Police)मुंबईमधून (Mumbai)एकाला अटक केल्याची माहिती समोर आलीय. तीस लाख रुपये द्या नाहीतर तुमच्या मुलाला गोळ्या […]
पुणे : येरवडा जेलमध्ये मी जेव्हा गेलो. तेव्हा तिथे माझी नियमितपणे माजी आमदार अनिल भोसले (Anil Bhosle) तसेच पुण्यातील बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी उर्फ डीएसके (Dipak Sakharam Kulkarni) यांची भेट व्हायची. डीएसके नेहमी म्हणायचे की अप्पा आपण फार चुकीच्या पद्धतीने जेलमध्ये आलो आहोत. पण तरीही हरकत नाही. कायदा आपले काम करत राहील, असे पुण्यातील […]