पुणे : फर्ग्युसन कॉलेज रोडसह पुण्यातील विविध ठिकाणी अनधिकृत स्टॉल पदपथावर लावण्याऱ्या परप्रांतीय, बांगलादेशी व रोहिंग्या यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी पतित पावन संघटनेच्या (Patit Pawan Organization) वतीने आंदोलन करण्यात आले. फर्ग्युसन महाविद्यालयापासून गुडलक चौकापर्यंत मोर्चा काढून अशा घुसखोर व्यावसायिक व रोहिंग्या मुसलमानांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पतित पावन संघटनेचे प्रांताध्यक्ष सोपानराव देशमुख, प्रांत चिटणीस नितीन […]
पुणे : कोणत्याही निवडणुकांमध्ये मतदारांच्या मनामध्ये साधारणपणे काय आहे. याची आम्ही थोडीशी चाचणी करतोच. अनेक निवडणुकीमध्ये बघितले तसेच नुकतेच पार पडलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत सर्व्हे केलेला होता. दोन्ही जागांवर सर्व्हेत महाविकास आघाडीसाठी पॉझिटिव सर्व्हे होता. पण चिंचवडच्या जागेवर राहुल कलाटे (Rahul Kalate) आणि विठ्ठल उर्फ नाना काटे (Nana Kate) यांच्यात एक वाक्यात करायला आम्ही […]
पुणे : वॉटर कपने आमच्या शेतकऱ्यांना, गावकऱ्यांना वेडं केले. त्यात एकेक गावाने काय मेहनत केली आहे. ती जर बघितली तर मला असं वाटतं की रामायणामध्ये हनुमानाला लंकेला जायचं होतं. पण समुद्रापलीकडे त्याला उडी मारता येईल असं वाटत नव्हतं. त्यावेळी हनुमानाला त्याच्या शक्तीची आठवण करून दिल्याबरोबर हनुमानाने जी उडी मारली ते थेट लंकेमध्ये जाऊन पोहोचले. आमच्या […]
पुणे : दोन महिन्यांपूर्वी पुणे शहरात सहजीवन व्याख्यानमाला संवाद कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राजकारणातील चिखल साफ करायचा असेल तर… आपल्यातील काहींना त्या चिखलात उतरूनच तो साफ करावाच लागेल, असे सांगत नागरिकांनी कोणत्याही राजकीय पक्षामध्ये सामील होऊन. त्यांच्या कलागुणांचा वापर करून देशाच्या, राज्याच्या राजकीय व सामाजिक जडणघडणीमध्ये सक्रिय सहभाग […]
पुणे : पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. चांदणी चौकातील (Chandni Chowk) वाहतूक कोंडींचा प्रश्न सोडवण्यासाठी सुरू असललेल्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्यात असतांना या पुलाचे उद्घाटन महाराष्ट्र दिनी (Maharashtra Day) अर्थात, 1 मे ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग तंत्री […]
पुणे : दुष्ट प्रवृत्तींच्या संहारासाठी हिंसा आवश्यक आहे, असे हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान सांगते. त्यामुळेच हिंदूंचे सर्व देवी-देवताही हिंसक आहेत. हिंदू सहिष्णू असल्याचा खोटा अपप्रचार हिंदू धर्माला मारक आहे. हिंसा हाच हिंदू धर्माचा आधार आहे, असे परखड मत कालीचरण महाराज यांनी केले. धर्मजागरण सभेच्या निमित्ताने कालीचरण महाराज पुण्यात आले होते. या सभेच्या आधी त्यांनी पत्रकारांशी मुक्त […]