Murder in Pune : पुणे : येथे समलैंगिक संबंधातून साथीदाराचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महेश साधू डोके (21) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी हल्लेखोर तरुणााविरोधात लोणीकंद पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. मृत्यूपूर्वी महेश डोके याने रुग्णालयात नेताना दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपीच्या शोधार्थ दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. (Partner’s […]
पुणे : प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवले (Maruti Navale) यांच्यावर लाखो रुपयांचा भविष्य निर्वाह निधी अर्थात प्रॉव्हिडंट फंड घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पीएफ विभागाचे भविष्य निधी निरीक्षक यांच्या तक्रारीवरुन पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात नवले यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात झालेली नसून पोलीस अधिक तपास […]
Rain Alert : राज्यात ऐन थंडीच्या दिवसांत अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस (Rain Alert) बरसत आहे. गारपीट होत आहे. या पावसामुळे फळबागा आणि पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पावसाचे संकट अजूनही मिटलेले नाही. आजही पुढील काही तासांसाठी वादळाचा इशारा (Weather Update) देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे. राज्यातील पुणे, नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, बीड […]
Haribhau Rathod On Chhagan Bhujbal : पुणेः माजी खासदार व ओबीसी नेते हरिभाऊ राठोड (Haribhau Rathod ) यांनी पुण्यात मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal )यांचा जोरदार समाचार घेतला आहे. छगन भुजबळ यांनी राजीनामा देऊन मैदानात यायला पाहिजे होते. आता ते ट्रोल होत आहेत. त्यांनी स्वतःच कुऱ्हाड पायावर पाडून घेतली आहे. ते मंत्री आहेत. त्यांनी आम्हाला […]
पुणे : राज्यात 3 डिसेंबरनंतर दंगलीची शक्यता असून, सगळ्या स्थानिक पोलीस स्टेशन्सला अलर्ट राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय सहा डिसेंबरनंतर काहीही होऊ शकते अशा सूचनाही पोलिसांना आहेत, असे दोन मोठे दावे वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला. पुण्यातील महात्मा फुलेवाड्यात अभिवादन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांच्या […]
Raj Thackeray on Eknath Shinde : सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) आदेश देऊन मुंबई, पुण्यासारख्या शहरात अनेक दुकानांवर अमराठी पाट्या दिसत आहेत. यावरुन मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. बाळासाहेबांचे विचार म्हणता मग अमराठी पाट्यांवर कारवाई का करत नाही, असा सवाल शिंदे (Eknath Shinde) सरकारला केला आहे. आपले सरकार […]