पुणे : एनडीए परिसरा नजिक असलेल्या वारजे माळवाडी येथील न्यू अहिरे गावातील एका नवीन बांधकाम इमारतीत बिबट्या शिरला असल्याचे आज सकाळी लक्षात आले. काही जणांना तो एका पत्र्याच्या शेडमध्ये जाताना दिसला. ही बातमी काही वेळातच सर्वत्र पसरली. त्यामुळे बिबट्याला पाहण्यासाठी या परिसरात मोठी गर्दी झाली होती. बिबट्या एका पत्र्याच्या शेडमध्ये अगोदर जाताना दिसला. तेथून तो […]
पुणे : भाजप गेल्या काही महिन्यांपासून विधानसभेच्या 288 आणि लोकसभेच्या 48 जागांच्या निवडणुकीसाठी तयारी करत आहे. त्यामध्ये शिवसेनेच्या वाट्याला किती जागा जातील, हे आत्तापासून ठरविण्याचे कारण नाही. शिवसेनेला आमची तयारी उपयोगी पडेल, असे मत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. पाटील हे आज पिंपरी-चिंचवड शहर दौर्यावर आले […]
पुणे : काल एका कार्यक्रमात बोलतांना केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजिजू (Union Law Minister Kiran Rijiju) यांनी मोठं वक्तव्य केलं. काही निवृत्त न्यायाधीश भारत विरोधी गॅंगचे भाग झाले आहेत आणि ते न्यायव्यवस्थेवर दबाब आणऊन न्यायालयांना विरोधी पक्षाची भूमिका करायला लावत आहे. त्याची त्यांनी किंमत मोजावी लागेल, असं वक्तव्य त्यांनी केलं. रिजिजू यांच्या वक्तव्यानंतर अनेक प्रतिक्रिया […]
पुणे : देशात आणि राज्यात एकाच विचारांचे सरकार आहे. मात्र, दोन्हीही सरकारच्या योजना या शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचत नाही. दोन्हीही सरकार केवळ राजकारण करण्याच व्यस्त असल्याचे दिसत आहे. राज्य सरकारच्या आतमध्ये काय सुरु आहे याची आम्हाला माहिती आहे. त्यामुळे राज्यातील एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांचे सरकार फार काळ टिकेल असे वाटत नाही. त्यामुळे लवकरच हे सरकार कोसळलेल. […]
पुणे : राज्यातील शेतकऱ्यांचे आवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही वस्तुस्थिती कोणालाही नाकारता येणार नाही. परंतु, सरकारच्या वतीने गांभीर्याने पंचनामे केले जात नाही. त्यासाठी संपाचे कारण दिले जात आहे. पंचनामे करून शेतकऱ्यांना अनुग्रह अनुदान मिळायला हवे. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना याबाबत कसलेही गांभीर्य नाही. आम्ही त्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या या शेवटच्या आठवड्यात […]
मुंबई : मुंबईकडून बेंगलोरच्या दिशेने जाणार्या एका खासगी बसला (Private Bus) बावधन (Bavadhan) येथील रस्त्यावर अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये 5 प्रवाशी जखमी (Passengers Injured) झाले असुन बसमध्ये एकुण ३६ प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान अपघातात जखमी झालेल्या प्रवाश्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णांलयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत अधिक […]