पुणे महानगर पालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी २०२३_२०२४ चे साठीचे ९५१५ कोटी रुपयांचे बजेट मांडले आहे. मागील वर्षीपेक्षा यंदाच्या बजेट मध्ये ९२३ कोटींची भर घालण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वाधिक तरतूद पाणीपुरवठ्यासाठी करण्यात आली असून १३२१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले आहे. शहरातील मलिनिसरणसाठी ८१२ कोटी रुपये तर घनकचरा […]
पुणे : मंगलमूर्ती प्रसिद्ध आठ गणपती या पुण्यनगरीमध्ये… कसबा, गुपचुप, मोदी, माती, चिमणीच्या दर्शना जाऊ दे… सारसबाग तळ्यातला गणपती, त्याच्यापुढे दशभुजा… आठवा श्रीमंत दगडूशेठ गणपती या पुण्यनगरीमध्ये, त्याचे दर्शन मानवास घडता आनंद वाटे मना… कुर्यात सदा मंगलम् असे मंगलाष्टकांचे सूर श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात निनादले. अक्षता व फुलांची उधळण आणि पारंपरिक वेशात पुण्यातील प्राचीन व […]
मुंबई : पुण्याहून मुंबईकडे जायचं म्हंटले की तीन ते चार तासांचा अवधी लागत असत. मात्र आता प्रवाश्यांसाठी खुशखबर आहे. कारण आता तुम्ही हा प्रवास केवळ तासाभरात करू शकणार आहे. हे ऐकून तुम्हाला विश्वास बसत नसेल मात्र हे खरं आहे. कारण टाटा समूहाच्या मालकीची एअर इंडियाकडून येत्या 26 मार्चपासून मुंबई-पुणे, पुणे-मुंबई अशी विमानसेवा सुरु करण्यात येणार […]
ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे (Mohan Agashe) यांना यंदाचा पुण्यभूषण (Punya Bhushan Award) पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. रघुनाथ मालशेलकर यांच्या अध्यक्षेतेखाली निवड समितीने आगाशे यांच्या नावाची निवड केली आहे. मराठी-हिंदी चित्रपट क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल मोहन आगाशे यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. Nilesh Rane : […]
पिंपरी : मुंबई येथील ‘शिवतीर्थ’ अर्थात शिवाजी पार्क मैदानावर गुढीपाडवा मेळाव्यानिमित्ताने राज ठाकरे (Raj Thackeray) यांचं काल (ता.22 मार्च) जोरदार भाषण झालं. (Maharashtra News) या भाषणात त्यांनी मस्जिदीवरील भोंगे, सांगलीतील अनधिकृत मस्जिद बांधकाम आणि मुंबईतील माहीमच्या खाडीत उभारण्यात आलेला (pune political) अनधिकृत दर्ग्या संदर्भात राज्य सरकारला अल्टिमेटम दिला होता. दरम्यान, भाषण होऊन काही तास उलटत […]
Chandrakant Patil : सरकार लवकरच पडणार सरकारचे काही खरे नाही असे विरोधकांकडून नेहमीच म्हटले जाते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील तर हे वक्तव्य नेहमीच देत असतात. त्यांना आज मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रत्युत्तर दिले. पाटील म्हणाले, की विरोधी पक्षांनी असं म्हणायचचं असतं. त्यांच्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही. न्यायालयाच्या मुद्द्यावर टीप्पणी न करण्याचे […]