पुणे जिल्ह्यात एक दूर्दैवी अपघात झाला आहे. शेतीची कामे करुन घरी येणाऱ्या शेतमजुरांना पिकअप जीपने चिरडले आहे. नगर-कल्याण महामार्गावर लवणवाडी येथे हा अपघात झाला आहे. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. हे शेतमजुर आपले काम झाल्यानंतर पारनेरला आपल्या घराकडे परत चालले होते. यावेळी त्यांना जिपने धडक दिली. यातील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर […]
पुणे : संजय शिरसाट (Sanjay Shirsat) हे एका व्यक्तीचे नाव नाही तर प्रवृत्तीचे नाव आहे, जी विकृत प्रवृत्ती कायम महिलांना पैर की जूती समजते. सुषमाताई अंधारे (Sushma Andhare) या प्रत्येकाशी बोलत असताना भाऊ दादा अशी संबोधने लावतात कारण त्या एका चांगल्या घरातून आणि चांगल्या संस्कारातून आलेल्या आहेत त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या कुटुंबाचे आणि त्यांच्या पक्ष नेतृत्वाचे […]
Mumbai Pune Express Way Toll News : पुणे मुंबई एक्सप्रेस वे वरून दररोज हजारो वाहने प्रवास करतात. मात्र, येत्या 1 एप्रिलपासून या मार्गावरील प्रवास महागणार आहेत. कारण, एक्सप्रेस वे वरील टोलमध्ये थोडी थोडकी नव्हे तर, तब्बल 18 टक्के टोल वाढ करण्यात येणार आहे. येत्या 1 एप्रिलपासून या ठिकाणी नव्या दराने टोल घेतला जाणार आहे. त्यामुळे […]
पुणे : भारतीय क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील महादेव सोपान जाधव हे सकाळपासून पुण्यातून बेपत्ता झाले होते. माध्यमांमध्ये बातम्या झळकल्याने पोलिसांची पाच पथकं महादेव जाधव यांचा कसून शोध घेत होते. अखेर मुंढवा पोलीस स्टेशनजवळ ते रात्री उशिरा सापडले आहेत. ते मुंढवा पोलील स्टेशनपर्यंत कसे पोहोचले हे अद्याप स्पष्ट झाले नाही. क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील महादेव जाधव […]
पुणे : मालेगाव येथील जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबतची भूमिका स्पष्टपणे जाहीर केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका ही देखील सर्वधर्म समभावाची आहे. याबाबत काँग्रेस पक्षाने त्यांची भूमिका घ्यावी. राष्ट्रवादी काँग्रेस ही फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचाराने काम करत आहे. त्यामुळे कोणत्याही महापुरुषांबद्दल आमची आदराची भूमिका आहे. त्यामुळे राज्यातील, देशातील कोणत्याही महापुरुषांचा अपमान होईल, […]
पुणे : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि नवनिर्वाचित कसबा मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पहिल्याच लोकप्रतिनिधीच्या बैठकीत नाराजी नाट्य पाहायला मिळाले. बैठक सुरू असतानाच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माझ्याकडे पाहिले देखील नाही, असे सांगत आमदार धंगेकर हे बैठकीत तून निघून गेले तर चंद्रकांत पाटील म्हणतात त्यांना मी पोहे खाऊ घातले. मला वाटलं त्यांना […]