पुणे : धानोरी परिसरात तीन दिवसांपूर्वी एका व्यक्तीने खणीमध्ये उडी मारल्याची घटना घडली होती. मात्र, ही आत्महत्या करणारा व्यक्ती रिक्षा चालक असून त्याने याचं कारण पुढे आला आहे. अजय शिवाजी टिंगरे (वय 42, रा. धानोरी गाव), असे आत्महत्या केलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. दारू पिऊन घरच्या दारात उभे राहून शिवीगाळ केल्याने शेजाऱ्यांनी घरात शिरून अजय […]
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) माध्यमातून ‘नदी सुधार’ हा प्रकल्प (River Improvement Project) हाती घेण्यात आला. या कामामुळे अनेक झाडांची कत्तल होणार असल्याने शहरातील पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्ती केली आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या वतीने पुणे महापालिकेच्या (Pune News) उद्यान विभागाच्या कार्यालयाबाहेर झाडावर बसून राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी अनोखे आंदोलन केले […]
पुणे : भारतीय जनता पक्षाचे पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Former Mayor Muralidhar Mohol) यांच्या नावाने एका बांधकाम व्यावासायिकाकडे ३ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी कोथरुड पोलिसांकडून (Kothrud Police) दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Police) या प्रकरणी संदीप पिरगोंडा पाटील, शेखर गजानन ताकवणे (वय ३५, रा. भालेकर […]
(विष्णू सानप – लेट्सअप टीम) पुणे : गेल्या तीन वर्षांपासून राज्याच्या राजकारणात जी उलथापालत होत आहे ते पाहता कधी काय होईल याचा काही नेम नाही. निष्ठेंच्या शपथा घेणारे आणि वर्षानुवर्ष सोबत असणारे सहकारी देखील रात्रीत दुसऱ्या पक्षात जात असल्याचे संपूर्ण राज्याने पाहिले आहे. यामुळे राजकारण्यांच्या वक्तव्याचा अर्थ नेमका काय लावायचा हा प्रश्न पडतो. राजकारणात कुठल्याही […]
पुणे : सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा झाली म्हणून त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसने काल पुण्यात बॅनरबाजी करून बच्चू कडू यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली होती. कारण नाशिक न्यायालयाने बच्चू कडू यांना […]
पुणे : राहुल गांधी यांच्याविरोधात हुकूमशाही पद्धतीने लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे. निडरपणे भूमिका मांडणारे राहुल गांधी यांच्यावर सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आली आहे. भाजप आणि मोदी सरकारच्या हुकूमशाही प्रवृत्ती विरोधात आणि करण्यात आलेल्या कारवाईचा निषेधार्थ पुणे शहर महिला काँग्रेसकडून आज 26 सकाळी ठीक 10.30 वाजता फडके हौद, पुणे येथे आवाज बंद […]