पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झाले आहे. बापट यांची प्रकृती खालावललल्याने त्यांना पुण्यातील दिनानाथ रूग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर बारकाईने नजर ठेवून होते. त्यांना लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर आज सायंकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमी मध्ये अंत्यविधी होणार आहेत. आज गल्ली ते दिल्ली अशी सर्वत्र सत्ता असलेल्या भाजपच्या जुन्या नेत्यांची […]
BJP Pune MP Girish Bapat Passes Away : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले. बापट यांची प्रकृती खालावललल्याने त्यांना पुण्यातील दिनानाथ रूग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर बारकाईने नजर ठेवून होते. त्यांना लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले होते. मात्र, आज अखेर त्यांची जीवनाची झूंज अपयशी ठरले. बापट यांच्या आज […]
Girish Bapat Health Update : पुण्याचे भाजपचे खासदार आणि माजी मंत्री गिरीश बापट (Girish Bapat) यांची प्रकृती चिंताजन असल्याचे सांगितले जात आहे. सध्या त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात (Dinanath Hopital) उपचार सुरू आहेत. बापट गेल्या अनेक दिवसांपासून आजारी आहेत. असे असतानाही त्यांनी मध्यंतरी कसबा पोट निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले होते. ‘ऑपरेशनचं सांगू नका, मुका […]
पुणे : पिंपरी-चिंचवडच्या सहायक पोलीस आयुक्तांनवर साडेबारा लाख रुपये खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, हा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट हे सध्या पिंपरी-चिंचवड शहरात कार्यरत असून त्यांच्याबरोबर एका पोलीस कर्मचाऱ्यावर खंडणी घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा येथील राजेंद्र चोरगे यांनी तक्रार […]
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील राजकारण खराब करण्यासाठी एक विषवल्ली आणली, ज्याच नाव गोपीचंद पडळकर आहे. हा गोपीचंद पडळकर गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गरळ ओकत आहे. त्याची हिंमत इतकी वाढली आहे की, त्याने यावेळी देशाचे तुकडे करण्याची भाषा करत देशद्रोह केला आह. अशा भाजपच्या देशद्रोही आमदार गोपीचंद […]
पुणे : कॅन्टोन्मेंट हद्दीत राहणाऱ्या रहिवाशांसाठी मोठा निर्णय होण्याची चिन्हे आहेत. राज्यातील सात कॅन्टोन्मेंट बोर्ड रद्द होणार असून त्यांचा समावेश नजिकच्या महापालिका क्षेत्रात करण्यात येणार आहे. यासाठीचा अभिप्राय राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने संबंधित महापालिकांकडून मागविण्यात आला आहे. या कॅन्टोंन्मेंट बोर्डाच्या निवडणुका मध्यंतरी जाहीर करण्यात आल्या होत्या. पण त्या रद्द झाल्या. त्यामागचे कारण आता पुढे आले […]