“१० दिवसांचे सुतक तर संपुद्या मग लावा बैनर का तुम्ही वाटच बघत होतात … आणि म्हणता आम्ही इतर पक्षापेक्षा वेगळे आहोत.” अशी टीका राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. भाजपचे खासदार तसेच ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे नुकतेच दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांचे निधन होऊन दोन दिवसही उलटले नाही तेच भाजपचे पुणे शहर अध्यक्ष […]
पुणे : भाजपचे खासदार तसेच ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे नुकतेच दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांचे निधन होऊन दोन दिवसही उलटले नाही तेच भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांचे भावी खासदार म्हणून पोस्टर झळकू लागले आहे. याच पोस्टरवरून आता राष्ट्रवादीने अगदी कडव्या शब्दात मुळीक यांच्यावर टीका केली आहे. जगदीश मुळीक हे बापट […]
पुणेः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते नरेश मस्के यांनी अजित पवार यांच्यावर आज एक मोठा आरोप केला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये रोहित पवार यांना पाडा, यासाठी अजित पवार हे अनेकांना फोन करत होते, असा आरोप मस्केंचा आहे. त्या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून चोख उत्तर देण्यात येत आहे. आमदार रोहित पवार यांनी मस्केंना चोख उत्तर दिले आहे. […]
PMC New Changes Boundaries : माजी मंत्री विजय शिवतारे यांनी अखेर खरे दाखवले आहे. पुणे महापालिकेची सुधारित सीमारेषा राज्य सरकारने शुक्रवारी जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांना पुणे महापालिकेतून वगळण्यात आले आहे. राज्य शासनाने फुरसुंगी, उरुळी देवाची या गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी माजी मंत्री […]
Ganesh Bidkar Extortion Case : भाजपच्या पुण्यातील नेत्यांना खंडणीच्या धमक्या येऊ लागल्या आहेत. गेल्या महिनाभरात दुसरी घटना घडली आहे. भाजपचे पुणे महापालिकेतील गटनेते गणेश बिडकर यांच्याकडे व्हाट्सएप कॉलद्वारे २५ लाख रुपयांची खंडणी मागितली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने एका बांधकाम […]
BJP Jagdish Mulik Post On Social Media : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचे बुधवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने पुणे शहर आणि भाजपात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बापट यांच्या निधनानंतर भाजपसह अनेक नेत्यांचे श्रद्धांजली देणारे फ्लेक्स शहरभर लावण्यात आलेले दिसून येत आहे. त्यानंतर आता भाजपचे शहराध्यक्ष […]