Vasant More : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस वसंत मोरे हे पुन्हा एकदा नाराज झाले आहेत. कसबा मतदार संघात राम नवमी निमित्त लावलेल्या बॅनरवरून त्यांनी ही नाराजी जाहीररित्या बोलून दाखवली असून आपल्याला जाणूनबुजून डावलले जात असल्याचा आरोप केला आहे. मला पक्षात सातत्याने जाणूनबुजून डावलण्याचा प्रयत्न काही जण करत आहे, असा देखील आरोप त्यांनी यावेळी केला आहे. […]
Girish Bapat : भारतीय जनता पार्टीचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचे बुधवारी दुर्धर आजाराने निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मोठा जनसागर लोटला होता. राजकीय क्षेत्रातील नेते मंडळींचीही उपस्थिती होती. पुणेकरांनी आपल्यावर प्रेम करणाऱ्या या नेत्याला साश्रूनयांनी अखेरचा निरोप दिला. त्यांच्या आठवणी आजही पुणेकरांच्या हृदयात घर करून आहेत. बापट यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत ज्या तडफेने अन् […]
By Poll Election On Girish Bapat Place : भाजपचे खासदार आणि पुण्याचे माजी पालकमंत्री गिरीष बापट (Girish Bapat) यांचे काल दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने आता रिक्त झालेल्या जागेवर पोट निवडणूक (By Poll Election) लागण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. लोकसेभेच्या निवडणुकांसाठी अजून एक वर्षांचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे. त्यामुळे नियमानुसार येथे पोट निवडणूक […]
Kirit Somayya On Girish Bapat Death : भाजपचे ज्येष्ठ नेते व पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे काल निधन झाले आहे. आज त्यांच्या घरी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सांत्वनपर भेट दिली आहे. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना बापटांबरोबरच्या आठवणी जागवल्या आहेत. बापट हे अन्यायाविरुद्ध संघर्ष करणारे नेते होते, असे सोमय्या म्हणाले आहेत. भाजपच्या जनसंघाची ही शेवटची […]
पुणे : भाजपचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि ज्येष्ठ नेते गिरीश बापट (Girish Bapat ) यांचे निधन झाले. वयाच्या ७२ व्या वर्षी बापट यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात शोक व्यक्त करण्यात येत आहे. अशातच पुण्यात खासदारकीच्या रिक्त झालेल्या जागेवर लोकसभेची पोटनिवडणूक (bypoll election) होऊ शकेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. […]
पुणे : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचा आणि माझा अत्यंत जिवाळ्याचे संबंध होते. गिरीश बापट यांचा हजरजबाबीपणा, सर्व पक्षांत समन्वय, कोणताही बाका प्रसंग आला तरी त्यातून मार्ग कसा काढायचा, यामध्ये ते तरबेज होते. पक्षनिष्ठ, पण पक्षापलिकडे जिव्हाळ्याचे संबंध जोपासणारे, सातत्याने जमिनीशी नाळ ठेवणारे बापट हे नेते होते. १५-२० वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा मुंबईतील मजेस्टिक या आमदार […]