पुणे : गरवारे बालभवनच्या संस्थापक-संचालक, बाल मानसशास्त्र अभ्यासक, लेखिका शोभा भागवत (Shobha Bhagwat) यांचे आज निधन झाले. मृत्यूसमयी शोभा भागवत यांचे वय ७६ वर्ष होतं. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. ‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर ‘वेड इन इंडिया’ चळवळ सुरु करा; पंतप्रधान मोदींचं आवाहन प्रामुख्याने मुलांसाठी लेखन […]
Neera Devghar Project : पुणे जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या ‘नीरा देवघर’ प्रकल्पासाठी (Neera Devghar Project) केंद्र सरकारकडून 3 हजार 591 कोटींची मान्यता मिळाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी दिली आहे. या प्रकल्पामुळे पुण्यातील भोर, खंडाळा, फलटण, माळशिरसमधील भागातील शेतकऱ्यांना मोठा फायदा मिळणार आहे. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट शेअर केली आहे. शिकला होता तर […]
Pune News : नागरिकांची आर्थिक फसवणूक होऊ नये यासाठी विविध पातळ्यांवर जनजागृती केली जात असतानाही फसवणुकीच्या घटना घडतच आहेत. भामटे आता अधिक हुशार झाले असून त्यांनी फसवणुकीच्या नवीन पद्धती शोधून काढल्या आहेत. पुणे शहरात (Pune News) मार्च 2023 पासून घडत असलेल्या टास्क फ्रॉड (Task Fraud) प्रकारातील फसवणुकीच्या घटनांत पुणेकर नागरिकांनी तब्बल 27.23 कोटी रुपये गमावले […]
पुणे : ड्रग्ज तस्कर ललित पाटील याच्या ड्रग्जच्य प्रकरणाने आणि ससूनमधून पळून जाण्याच्या घडामोडीने राज्याचे राजकारण ढवळून निघाले होते. तब्बल 15 दिवस ललित पाटील पुणे पोलिसांसाठी मोस्ट वॉन्टेड बनला होता. पोलिसांच्या डोळ्यासमोरून पळून गेल्याने पोलिसांच्या कार्यक्षमेवर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले. राजकारणी, पोलीस आणि गुन्हेगार यांच्यातील हितसंबंधांचे आरोप झाले. या सगळ्या घडामोडींमुळे पुणे पोलीस ललित पाटीलल […]
मुंबई : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह आणि राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे नेते बाबुराव चांदेरे यांच्याकडून खेळाडूंवर जाणीवपूर्वक अन्याय केला जात आहे, असा आरोप असोसिएशनचे कार्याध्यक्ष आणि शिवसेना (Shivsena) खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी केला आहे. तसेच चांदेरे यांना बडतर्फ करावे अशीही मागणी कीर्तिकर यांनी असोसिएशनचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. […]
पुणे : फूड प्रोसेसिंग कंपनीत गुदद्वारात हवा भरल्याने अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. मोतीलाल साहू (16) असे मृत मुलाचे नाव आहे. तर धीरजसिंग गोपालसिंग गौड (21) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणात मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) बडगाव येथील रहिवासी आणि मृत मुलाचा मामा शंकरदिन रामदिन साहू यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, […]