पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय राजवटीतील पहिला अर्थसंकल्प मंगळवारी (दि. १४) रोजी मंजूर करण्यात आला. मिळकतकरात आणि पाणीपट्टी दरात दरवाढ नसलेला २०२३-२०२४ या आर्थिक वर्षाचा ५ हजार २९८ कोटींचा मूळ तर केंद्र सरकार पुरस्कृत योजनांसह ७ हजार १२८ कोटी रुपयांच्या अर्थसंल्पास एकाच दिवसात मंजुरी दिली. दरम्यान, या अर्थसंकल्पामध्ये जुन्याच योजनांना मुलामा दिला आहे. ७१८ कोटी […]
पुणे : नुकत्याच पार पडलेल्या कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत (Kasba byelection) भाजपचा दारुण पराभव झाल्याने पुणे भाजपातील (BJP) नेतृत्व बदलाची कुजबूज सुरू झाली आहे.महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपच्या बालेकिल्याला सुरुंग लावत भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांचा 11 हजार 40 मताधिक्याने दणदणीत पराभव केला आहे. यामुळे कसब्यातील पराभवाला जबाबदार कोण […]
Pune News : राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) जोरदार झटके बसत आहे. उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची घटना ताजी असतानाच आज पुण्यात (Pune) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक श्याम देशपांडे (Shyam Deshpande) यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे. विशेष म्हणजे, मे महिन्यात उद्धव […]
Angry Husband Burned Many Vehicles In Kondhawa : पती-पत्नीच्या वाद आपण अनेकदा ऐकले किंवा पाहिले असतील. मात्र, पुण्यात एक वेगळाचं प्रकार समोर आला आहे. पत्नीनं घटस्फोटाची नोटीस पाठवताच राग अनावर झालेल्या पतीनं गाड्या जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात ही घटना घडली आहे. भूषण देसाई यांना शिवसेनेत घेताच भाजपचा एकनाथ शिंदेंना इशारा.. […]
पुणे : पारव्यांना (pigeons)खाद्य पुरवल्यानं ते धष्टपुष्ट होऊन पारव्यांची पैदास सतत वाढत असल्याचं दिसून आलंय. पुण्यातील (pune)नदीकाठ परिसर सिद्धेश्वर घाट सारसबाग (Sarus Baug), शनिपार आदी ठिकाणी कबूतर किंवा पारव्यांचे थवे पाहायला मिळतात. तर काही नागरिकांचं या परव्यांना खाद्य पुरवणं हे रोजचंच काम आहे. पारव्यांना खाद्य पुरवणं म्हणजे एक प्रकारे पुण्य कमवत असल्याची त्यांची भावना असते. […]
पिंपरी : मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे यांच्या बहिणीचा वाकड येथे संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह वाकड येथे आढळून आला असून त्यांच्या शरीरावर आणि चेहऱ्यावर जखमा असल्याचे आढळून आले आहे. भाग्यश्री मोटे (Bhagyashree Mote) यांच्या बहिणीचे नाव मधू मार्कण्डेय (Madhu Markandey) असे असून त्या केक बनवण्याचा व्यवसाय करत होत्या. रविवारी त्या एका मैत्रिणीसोबत भाड्याने राहण्यासाठी […]