Nitin Gadakari : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी देहू व आळंदी येथील पालखी मार्गाची पाहणी केली आहे. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी ते जेव्हा पहिल्यांदा देहू व आळंदीला गेले होते तेव्हाची आठवण सांगितली आहे. महाराष्ट्रातल्या सर्व भाविकांचे आस्थेचे स्थान हे देहू व आळंदी […]
पुणे : संकष्टी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे मंदिरात द्राक्ष महोत्सव साजरा करण्यात आला. मंदिरातील गाभारा व सभा मंडप काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी सजवण्यात आले होते. नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या शेतक-यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व रसायनविरहित २ हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विलास […]
विष्णू सानप पुणे : पुण्यातील (Pune) कसबा (Kasba)आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुका (By Election)संपूर्ण राज्यासाठी (Maharashtra)लक्षवेधी ठरल्या. या निवडणुकीत भाजपचे (BJP)उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne)यांचा महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi)(काँग्रेस) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar)यांनी 11 हजार 40 मतांनी पराभव करत भाजपच्या बालेकिल्याला सुरुंग लावला. यामुळं भाजपवर मोठी नामुष्की ओढवली आहे. दरम्यान, हा पराभव जरी […]
कसबा पोटनिवडणुकीतला पराभव हा चंद्रकांत पाटील, स्थानिक नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा आहे. यात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांचा काहीही संबंध नाही, असे मत माजी खासदार आणि भाजपचे उपाध्यक्ष संजय काकडे यांनी व्यक्त केले आहे. लेट्सअप सभा या विशेष कार्यक्रमात लेट्सअप मराठीचे संपादक योगेश कुटे यांनी माजी खासदार संजय काकडे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये संजय काकडे […]
विष्णू सानप, पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत समोरासमोर लढल्यानंतर रवींद्र धंगेकर आणि हेमंत रासने आमने-सामने येणार का ? असा प्रश्न विचारला जात होता. पण आज पुण्यातील शिवजयंतीच्या कार्यक्रमात आमदार रविंद्र धंगेकर आणि हेमंत रासनेंची भेट होता होता टळली. कारण हेमंत रासने हे रविंद्र धंगेकरांच्या आधी कार्यक्रमाच्या ठिकाणी आले आणि रविंद्र धंगेकरांना कार्यक्रमाला येण्यासाठी ५ मिनीटं […]
काल राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात सर्व समाजासाठी काही ना काही घोषणा केली आहे. पण ब्राह्मण समाजासाठी काहीच घोषणा केली नाही. त्यामुळे ज्य सरकारने कसबाचा राग ब्राह्मण समाजावर काढला आहे का? अशी टीका हिंदू महासभेचे नेते आनंद दवे यांनी केली आहे. आनंद दवे यांनी कसबा पोटनिवडणुकीत अपक्ष निवडणूकही लढवली होती पण त्यांना फारच कमी मते […]