पुणे जिल्हातील लोणी काळभोर येथे आज रविवार दिनांक 4 जून रोजी बैलगाडा शर्यतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रम दरम्यान स्टेज कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये 1 जण जागीच ठार झाला असून 3 जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उचार सुरु आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बाळासाहेब काशिनाथ कोळी […]
महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या (Maharashtra Railway Infrastructure Development Corporation) (महारेल) वतीने राज्यातील विविध ठिकाणच्या 9 उड्डाणपूलांचे लोकार्पण आणि 11 पुलांचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या आज हस्ते झाले. मात्र, ठरलेल्या वेळेपेक्षा हा कार्यक्रम तब्बल सव्वातास उशीर झाला. कारण, मुख्यमंत्री शिंदे यांच्या या कार्यक्रमाकडे लोकांनी पाठ फिरवली होती. पुण्यातील शिवाजी नगर येथील […]
Pune Lok Sabha : राज्यातील सर्वच राजकीय पक्षांना लोकसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. जागावाटपाच्या चर्चा सुरू असल्या तरी अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतला त्यानंतर काँग्रेसनेही आढावा सुरू केला आहे. शनिवारी यासंदर्भात मुंबईत काँग्रेस मुख्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राज्यातला सर्व लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. पुणे […]
पुणे शहरात आज पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुण्यातल्या विविध भागांत अचानक आलेल्या पावसामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. या पावसामुळे पुण्यातल्या विविध भागांत पाणी साचल्याचं दिसून येत आहे. संजय राऊतांचा नाशिक दौरा फेल, दिग्गज नेते शिंदे गटाच्या गोटात….. जोरदार पावसामुळे मध्यवर्ती पुण्यासह उपनगरातील मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. गेल्या दोन […]
लव्ह जिहादविरोधात पावसाळी अधिवेशनात कडक कायदा येणार असल्याचं भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठणकावूनच सांगितलं आहे. दरम्यान, पुण्यात आज लव्ह जिहादविरोधात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात आमदार नितेश राणे सहभागी झाले होते. Akshay Bhalerao Murder Case : आंबेडकर जयंती साजरी केली म्हणून दलित युवकावर खंजरने वार करुन हत्या… पुण्यातील घोरपडी गाव येथे घडलेल्या लव्ह जिहादबाबत […]
Shrirang Barne Criticized Sanjay Raut : शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यासंदर्भात प्रश्न विचारल्यानंतर ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) ऑन कॅमेरा थुंकले. या प्रकाराने राज्यातील राजकारण ढवळून निघाले असून राऊत यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. मावळचे खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. खासदार […]