पुणे : राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakde) यांनी मंगळवारी पुण्याचे विद्यमान खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. तसेच होळीच्या (Holi) शुभेच्छा देत धुलिवंदन साजरे केले. मात्र, या पार्श्वभूमीवर आजी-माजी खासदारांची धुळवड भविष्यातील राजकारणात (Politics) नव्याने रंग भरतील का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आता सुरु झाली आहे. होळी, धुळवडीच्या […]
पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत (Shivajirao Bhosle Co-Oprative Bank) माझ्या किंवा माझ्या नातेवाईकांच्या नावाने जे कर्ज प्रकरणे होती. ती सर्व मी फेडलेली आहेत. मात्र, मध्यंतरी बरीच राजकीय परिस्थिती बदलल्याने मला या प्रकरणात माझ्या राजकीय विरोधकांनी नाहक घोवले आहे. माझे करोडो रुपयांचे व्यवहार आहेत. मी आणि माझ्या पत्नीच्या नावाने ज्यावेळी शिवाजीराव भोसले सहकारी संस्थेतून दोन […]
पुणे : शिरूर लोकसभेचे खासदार (MP) डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) नेहमी म्हणतात की खासदाराने काय दहाव्याला यायचे असते का, तर खासदाराने लोकसभेत बोलायचे असते. मात्र, माझं असं म्हणणं आहे की राजांची भूमिका करणारे खऱ्या आयुष्यात तसे वागत नाही. भूमिका करणारे हे तसे भूमिकेशी समरस होत नाही, असा टोला पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास […]
पुणे : मी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांना एकदा म्हटलो होतो. माझ्याकडे चार लोकं जरी असले तरी मी मी बाजार समितीचा सभापती होऊन दाखवू का, त्यावर अजित पवार म्हटले होते, काय सांगतो. तुझ्यासारखे बोलबच्चन करणारे माझ्याकडे खूप आहेत. अजित पवार यांना मी तेव्हा चॅलेंज दिले आणि सभापती होऊन दाखवले. तेव्हा जाहिररित्या […]
Vasant More Pune : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील मनसे (MNS) नेते वसंत मोरे (vasant More) यांच्या मुलाला धमकीचे मिळाली आहे. त्यानंतर मोरे यांनी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे याच्या विवाहाचे बनावट सर्टिफिकेट तयार खंडणीची मागणी करण्यात आली आहे. या प्रकारामुळे पुण्यात […]
पुणे : पुणे (Pune District) जिल्ह्यातील मावळ, मुळशी, हवेली, खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यासह राज्यातील अहमदनगर, नाशिक, धुळे (Dhule), नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद (Aurangabad), बुलढाणा आणि जालना (Jalna) या जिल्ह्यातील काही भागात पुढील तीन तास विजांचा कडकडाटा, गारांसह वादळी पावसाची (Unseasonal Rain) शक्यता आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने (India Meteorological Department) केले आहे. […]