मुंबई : कसबा पोटनिवडणूक बिनविरोध करावी अशी विनंती करणारा फोन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला होता. मी त्यांना भेटून बोलू असे सांगितले पण दुसरीकडे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कसबासाठी उमेदवार जाहीर केला होता. म्हणजे ही निवडणूक बिनविरोध होऊ नये असं कुणाला वाटतं? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला […]
पुणे: कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीमुळे (Kasba and Chinchwad by-elections) राज्यातील राजकारण तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना पत्र लिहून निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) देखील मैदानात उतरले आहेत. राजकारणातील परंपरा सांगत पोटनिवडणुकीत विरोध न करता त्या बिनविरोध करण्यात याव्या असं मत खुद्द […]
पुणे : आजारी असतानाही मुक्ता टिळक (Mukta Tilak)यांनी पक्षासाठी काम केलं. त्यामुळं त्यांच्याच घरातील पक्षाला तिकीट मिळेल असं वाटलं होतं, पण तसं झालं नाही. आम्ही आमच्या उमेदवाराचा अर्ज उद्या भरणार असल्याचं काँग्रेसचे (Congress)प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितलंय. कसबा पेठ (Kasba)आणि चिंचवड (Chinchwad) या दोन्ही जागेबाबत महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi)चर्चा झालीय. त्यानुसार कसबा पेठ […]
पुणे : महाराष्ट्र राज्यामध्ये कसबा पेठ आणि चिंचवड मतदार संघामध्ये (Kasba Peth-Chinchwad Bypoll) पोटनिवडणूक होत आहे. परंतु, या पोटनिवडणुकीमध्ये कसबा मतदारसंघांमध्ये दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या कुटुंबाला उमेदवारी मिळणार असल्याचे चर्चा होती. परंतु, भारतीय जनता पार्टीने (BJP) त्यांच्या कुटुंबाला सांगितला उमेदवारी मिळाली नाही. दुसऱ्याला उमेदवारी दिली आहे. चिंचवड मतदार संघामध्ये देखील लक्ष्मण जगताप […]
पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी (Kasba Peth Bypoll) आता वेगाने घडामोडी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भाजपचा उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) जाहीर झाला आहे. तर महाविकास आघाडीकडून (MVA) लवकरच उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, महाविकास आघाडीचा अद्याप घटक नसलेला परंतु, शिवसेनेशी नुकतीच युती झालेल्या वंचित बहुजन आघाडीने (VBA) आता कसबा पेठ पोटनिवडणुकीत […]
पुणे : पुण्यातील कसबा पेठ (Kasba Peth) आणि कोथरुड (Kothrud) या दोन मतदार संघात ब्राह्मण (Brahmin) समाजाची लोकसंख्या सर्वाधिक आहे. आधी कोथरुडमध्ये आणि आता कसबा पेठ पोटनिवडणुकीत ब्राह्मण समाजाला भाजपने (BJP) उमेदवारी नाकारली आहे. दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचे निधन झाल्याने त्यांचे पती शैलेश टिळक यांना उमेदवारी मिळायला हवी होती. त्यामुळे याबाबत तीव्र […]