पुणे : मोठ्या घडामोडीनंतर आज भाजपने कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने चिंचवड मधून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी दिली आहे. तर कसबा पेठ मतदारसंघातून हेमंत नारायण रासने यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी जोरदार लढत होणार आहे. Maharashtra | BJP releases list […]
पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या हालचाली वाढल्या आहेत. महाविकास आघाडीने ही निवडणूक एकत्रित लढविण्याच ठरविल्याने सत्ताधारी भाजप समोर कडवी स्पर्धा निर्माण होणार आहे. त्यामुळे कसबा मतदारसंघात सक्षम उमेदवार देण्याचा भाजप नेत्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे दिवंगत आमदाराच्या जवळच्या नातलगांना उमेदवारी देण्याचा पायंडा कसब्यामध्ये मागे राहण्याची शक्यता आहे. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील सदस्यांचा पत्ता […]
पुणे : काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कसबा आणि चिंचवडसाठीचे आपले उमेदवार ठरले आहेत. यानुसार काँग्रेसने माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर तर चिंचवडमध्ये राहुल कलाटे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील. एकंदरीत या निवडणुकीत अजित पवार यांनी शिवसेनेचा नेता आपल्याकडे खेचत भाजप समोर मोठं आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. धंगेकर यांनी यापूर्वी देखील कसब्यामध्ये निवडणूक लढवली होती. राहुल कलाटे यांनीही दिवंगत […]
पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या (Kasba Assembly By Election) आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ही जागा लढविण्यासाठी सर्वच पक्षाने हालचाली सुरु केल्या आहेत. यातच काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी सारखे पक्ष आपले उमेदवार या निवडणुकीत उतरवीत असताना एक महत्वाची माहिती समोर आली आहे. बिग बॉस फेम अभिजित बिचकुले […]
मुंबई : नाशिकमध्ये काँग्रेसचे (Congress) घर फोडण्याचे पाप भाजपाने (BJP) केले. दुसऱ्याची घरं फोडण्याचे काम करणाऱ्या भाजपाला त्याचे फळ भोगावे लागेल. आता भाजपाची घरे कशी फुटतात ते बघा? आम्ही जनतेतून लोकांना निवडून आणू, भाजपासारखी फोडाफोडी करून नाही, अशी सडकून टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर केली. विधान परिषद निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता […]
पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. त्यानुसार मंगळवार ७ फेब्रुवारी २०२३ पर्यंत नामनिर्देशपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. दरम्यान या दोन्ही मतदारसंघांसाठी मतदान केंद्रांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहे. मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम […]