पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे सर्वांना परिचित आहे. याचाच प्रत्यय आज पिंपरी-चिंचवड येथील एका कार्यक्रमात आला. यावेळी राज ठाकरेंच्या निशाणाऱ्यावर होती सध्याची पत्रकारिता. सध्या चालवल्या जाणाऱ्या बातम्या आणि सुरू असलेली पत्रकारिता यावर राज यांनी परखड मत व्यक्त करत राज ठाकरे घरातून निघाले ही काय ब्रेकिंग न्यूज होऊ शकते का? […]
मुंबई : पुढील निवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढविणार आहे, त्यामुळे बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्यामागे ताकद उभी करा असे आदेश शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. मुंबईत ठाकरे गटाची लोकसभा निवडणूक आणि पक्षबांधणीच्या अनुषंगाने आढावा बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. या बैठकीत त्यांनी याबाबतचे आदेश दिले. (Uddhav […]
पुणे : गत आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची बांधकाम व्यावसायिक अतुल चोरडिया (Atul Chordia) यांच्या निवासस्थानी गुप्त भेट झाली. या भेटीमागील नेमके कारण काय हे समोर येत नव्हते. त्यामुले माध्यमांनी आणि लोकांनी वेगवेगळ्या कारणांचा अंदाज बांधला. पण ही भेट नक्की कशासाठी झाली याचे कारण आता समोर […]
Raj Thackeray : राज्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. खड्ड्यांविरोधात जनता एकत्र येत नाही. आणि जोपर्यंत जनतेचा राग मतपेट्यांमधून दिसत नाही, तोपर्यंत राज्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजणार नाहीत, असं म्हणत त्यांनी राज्यातील लोकप्रतिनिधींच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी […]
पुण्यात स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची घोषणा करण्यात आल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी कोंढवा भागातील दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या प्रकरणावरुन अभिनेते अभिजीत बिचुकलेंनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. मला लेखी पत्र द्या, पाकिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्यांना शोधून फासावरच लटकवतो, या शब्दांत बिचुकले यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. Karun Gelo Gaav: ‘करून गेलो […]
पुणे : शिक्षणाचे माहेर घर असणाऱ्या पुण्यातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. एका महिलेबाबत आक्षेपार्ह शब्दांचा वापर करत या तरूणाने सोसायटीतील 140 सदस्यांना मेल पाठवला. याप्रकरणी पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. कोंढवा परिसरात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फोटोवरून राजकारण […]