पुणे : पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) हे आज नाकात नळ्या, ऑक्सिजन सिलेंडर आणि व्हिल चेअरवर आजारी असतानाही कसबा पोटनिवडणुकीत (Kasba Bypoll) केवळ आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आले. सायंकाळी बरोबर पाच वाजता शनिवार पेठेतील अहिल्यादेवी हायस्कुल येथे त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट हे मागील काही महिन्यांपासून प्रचंड आजारी आहेत. […]
kasaba Chinchwad Bypoll : कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेते कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार केला. मात्र, त्यातुलनेत रविवारचा सुटीचा दिवस असतानाही मतदान संथच राहिले आहे. या दोन्ही मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत जेमतेम झाल्याचे दिसत आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत कसबा मतदारसंघात 45.25 टक्के तर चिंचवड मतदारसंघात 41.1 टक्के मतदान झाले आहे. वाचा […]
पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीत (Kasba Bypoll) आज प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार समोर आला. एकीकडे सकाळ सत्रात मतदारांचा उत्साहच दिसला नाही तर दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या याद्यामध्ये अनेक मयतांची नावे आढळून आली. त्यामुळे बोगस मतदान होण्याचा धोका व्यक्त होत आहे. मतदार याद्या आद्ययावत केल्याचे जाहीर केल्यानंतर मोठ्या प्रमाणात मयतांची नावे मतदार याद्यात आढळून […]
kasaba Bypoll : कसबा मतदारसंघातील (kasaba Bypoll) मालधक्का चौकात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यात जोरदार राडा झाला. भाजप (BJP) कार्यकर्त्यांकडून येथे पैसे वाटप होत असल्याचा आरोप काँग्रेसने (Congress) केला आहे. यानंतर आता तेथील प्रत्यक्षदर्शी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तेथे नेमके काय घडले, याचा खुलासा केला आहे. येथे पैसे वाटप होत असल्याचे कळाल्यावर आम्ही तेथो गेलो. तर तेथे काही […]
पुणे : कसबा पेठ (Kasba Bypoll) पोटनिवडणुकीत दुपारी ३ वाजेपर्यंत ३०.०५ टक्के मतदान झाले तर चिंचवड मतदार संघात ३०.५५ टक्के मतदान झाले आहे. आता फक्त मतदानासाठी शेवटचे दोन तास राहिले आहे. त्यामुळे मतदानची टक्केवारी आणखी वाढणार याकडे लक्ष लागले असून वाढणाऱ्या टक्केवारीचा फायदा भाजपला (BJP) होणार की महाविकास आघाडीला (MVA) होणार याची देखील उत्सुकता लागली […]
Kasaba By Election : कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीत हाय होल्टेज ड्रामा पाहण्यास मिळत आहे.आताही पुन्हा असाच प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या दोन्ही निवडणुका भाजप आणि महाविकास आघाडीने प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. त्यात आता येथे भाजपच्या गणेश बीडकरांनी काँग्रेस कार्यकर्त्यावर हल्ला केल्याचा प्रकार समोर […]