पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) वतीने वडाचीवाडी (ता. हवेली) येथील १३४.७९ हेक्टर क्षेत्रावरील प्रस्तावित प्राथमिक (Town Planning) योजना मंजुरीसाठी शासनाकडे (Government) सादर केली आहे. पीएमआरडीए क्षेत्राच्या नियोजनबद्ध विकासाठी नगर रचना योजनाचे नियोजन केले असून पीएमआरडीए च्या अंतर्गत वर्तुळाकार मार्गाचे (Ringroad) क्षेत्र संपादनासाठी प्रस्तावित केलेल्या अनेक योजना पैकी वडाचीवाडी नगर रचना (Town Planning) […]
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने (PMRDA) आकृतीबंध व सेवा प्रवेस नियमावलीला कार्यकारी समितीची (Excutive Committee) सोमवार (दि. ३०) मान्यता मिळाली आहे. या आकृतिबंधानुसार प्राधिकरणात ४०७ जागा भरल्या जाणार आहेत. त्यातील १५७ पदे सरळसेवेतून (Direct) भरली जाणार आहेत. उर्वरित जागा पदोन्नतीने प्रतिनियुक्तीने भरल्या जाणार आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या प्राधिकरणाच्या कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा […]
पुणे : अक्षय शिवाजीराव आढळराव यांच्यासारखा तरूण उद्योजक निर्माता म्हणून पदार्पण करतो आहे, याचा मनस्वी आनंद होत आहे. ”टर्री” हा सिनेमा तरूणाईला सकारात्मक प्रेरणा देणारा, सामाजिक भान जपणारा असेल, अशी अपेक्षा व्यक्त करत शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी आपले कट्टर प्रतिस्पर्धी अक्षय आढळराव-पाटील यांना शुभेच्छा दिल्या. मनःपूर्वक शुभेच्छा! श्री. अक्षय शिवाजीराव आढळराव […]
पुणे : पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आमच्याकडे 7 ते 8 जणांनी उमेदवारी मागितल्याचं राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितलंय. आज अजित पवार यांच्या उपस्थितीत अभिनेते प्रभाकर मोरे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. यावेळी पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. पवार म्हणाले, पोटनिवडणुकीसाठी प्रत्येकाला आपापली तयारी करण्याचा अधिकार असून कसबा आणि पिंपरी चिंचवडमधील […]
पुणे : पुणे (Pune Crime) शहरात गेल्या काही दिवसांपासून कोयता बाळगून मध्यवर्ती भागात दहशत माजवण्याचे कृत्य सध्या सुरू आहे. आता या कोयत्याचे लोण शाळांपर्यंत पोहचले आहे. (Pune Police) पुण्यातील नुतन मराठी विद्यालयात (नुमवि) या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर (student) कोयत्याने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. 17 वर्षीय विद्यार्थ्यांवर दोन तरुणांनी हल्ला केला. पुण्यात चित्रपटाप्रमाणेच कोयता […]
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील दि सेवा विकास सहकारी बँकेचे (Seva Vikas Co-Oprative Bank) माजी अध्यक्ष अमर मुलचंदानी (Amar Mulchandani) यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयाच्या परिसरात १० ठिकाणी सक्त वसुली संचालनालयाने शोध मोहीम राबवली. यामध्ये २ कोटी ७२ लाख रुपयांचे सोने आणि हिरे, ४१ लाख रुपयांची रोख रक्कम, चार महागड्या आलिशान कार तसेच डिजिटल डिवाइस […]