“काल माझ्या कार्यकर्त्यांना पोलीस चौकीत नेवून ज्या पद्धतीने दमदाटी केली आहे, तत्याच्या घरात भीतीचे वातावरण तयार झालं आहे. आम्ही आमचे कार्यकर्ते मुलाप्रमाणे सांभाळले आहेत. एकवेळ आम्हाला जेलमध्ये नेवून टाका, आम्हाला चौकात आणून गोळी मारा पण आमच्या कार्यकर्त्यांना हात लावू नका.” आमचे कार्यकर्ते आमच्या मुलाप्रमाणे आहेत. आमच्या कार्यकर्त्यांना त्रास म्हणजे आम्हाला त्रास आहे. ज्या पोलिसांनी आमच्या […]
पुणे : हिंदुत्वाच्या भूमिकेकरिता कसबा विधानसभा निवडणुकीमध्ये (Kasba Elections) भारतीय जनता पक्षाबरोबर पूर्ण क्षमतेने उतरण्याचे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसेच्या पुण्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना शुक्रवारी रात्री दिले. मनसेचे नेते बाळा नांदगावकर गेल्या २ दिवसांपासून पुण्यात तळ ठोकून आहेत. आता मतदान होईपर्यंत ते पुण्यातमध्येच थांबणार आहेत. पुढील २ दिवसात भारतीय […]
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी प्रदेश उपाध्यक्ष, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती तसेच मागील लोकसभा निवडणुकीतील इच्छुक उमेदवार मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) हे तब्ब्ल २२ महिन्यानंतर तुरुंगाबाहेर आले आहेत. त्यांच्यावर पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या फसवणुकीसह खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, बाहेर येताच ‘एक डाव भुताचा झाला आहे. दुसरा डाव देवाचा असणार […]
पुणे : वंचित बहुजन युवा आघाडीची (VBA) नवी पुणे शहर-जिल्हा कार्यकारिणी शुक्रवारी सायंकाळी जाहीर करण्यात आली. यामध्ये युवा आघाडीच्या शहराध्यक्षपदी शिवाजीनगर मतदार संघातील परेश शिरसंगे (Paresh Shirsange) यांची निवड करण्यात आली आहे. संघटनात्मक बांधणी आणि पक्षवाढीच्या उद्देशाने या कार्यकारिणीवर जबाबदारी देण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी घेतला आहे. त्यांच्या आदेशानेच ही नवी […]
पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड (Kasba-Chinchwad Bypoll) पोटनिवडणुकीत सत्ताधारी भाजपचे (BJP) मंत्री (Minister) गुंडांना घेऊन प्रचार करत होते. गुंडांबरोबर त्यांचे काय डील झाले आहे मला माहिती नाही. पण भाजप जर गुंडांना घेऊन सर्वसामान्य जनतेला मत देण्यासाठी दमदाटी करत असेल तर मतदारांनी या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून त्यांना धडा शिकवला पाहिजे. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगानेही अत्यंत चुकीचा […]
पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड (Kasba-Chinchwad Bypoll) पोटनिवडणुकीतील प्रचाराच्या तोफा आखेर थंडावल्या आहेत. प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही महाविकास आघाडी (MVA) आणि भाजपकडून (BJP) दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत जोरदार प्रचार केला. मात्र, यामध्ये विशेष बाब म्हणजे कसबा पोटनिवडणूक अशी आहे की जिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही अगदी गल्ली बोळात फिरले आहेत. […]