पुणे : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत (Chinchwad by-election) भाजप (BJP) विरुद्ध राष्ट्रवादीमध्ये (NCP) यांच्यात मोठी चुरस सुरू आहे. अशातच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंच्या (Amol Kolhe) एका कृतीमुळे चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली आहे. अमोल कोल्हे यांनी एका कार्यक्रमात ‘शिट्टी’ वाजवत एकप्रकारे राहुल कलाटेंचा (Rahul Kalate) प्रचार केल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे राहुल कलाटे ‘शिट्टी’ याच चिन्हावर […]
Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेत पडलेल्या फुटीवर राणे म्हणाले, की आता उद्धव ठाकरे यांच्याकडे राहिले तरी काय, जे काही आमदार आता आहेत ते सुद्धा निवडणुकीपर्यंत राहतील की नाही याचाही भरवसा नाही. त्यांचे कोणतेही अस्तित्व आता राहिलेले नाही. पक्षातून […]
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीतील प्रचार काल संध्याकाळी संपला. दोन्ही ठिकाणी उद्या मतदान होणार आहे. पण मतदानापूर्वी अनेक लोकांकडून राजकीय अंदाज बांधले जात आहेत. कोणत्या मतदारसंघात कोण जिंकेल ? किती मतांनी जिंकेल याची चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील आपला राजकीय अंदाज व्यक्त केला आहे. आपल्या अंदाजामध्ये मिटकरी यांनी अजित पवार यांच्या […]
“कसबा पोटनिवणुडकीत होत असलेले पैश्याचे आरोप पाहता कसबा पोटनिवडणूक रद्द करुन ती पुन्हा घेण्यात यावी” अशी मागणी कसबा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अभिजित बीचुकले यांनी केली आहे. त्यांनी आहे निवडणूक निर्णय अधिकारी यांना तसा अर्ज दिला आहे. कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपाचे पैसे पोलिसांकडून कार्यकर्ते वाटत आहेत, असा आरोप करून […]
पुणे: कसबा पोटनिवडणुकीसाठी रविवारी (दि. 26) मतदान हाेणार आहे. यासाठी प्रशासन सज्ज आहे. येथे 2 लाख 75 हजार मतदार, 270 मतदान केंद्रांवर त्यांचा हक्क बजावणार आहेत. यासाठी 1200 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यासाठी 756 मतदान यंत्र 378 कंट्रोल युनिट व 405 व्हीव्हीपॅट यंत्र वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर नेमलेल्या मतदान केंद्राकडे ते रवाना होणार […]
पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपाचे पैसे पोलिसांकडून कार्यकर्ते वाटत आहेत, असा आरोप करून आज सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ते उपोषण केलं. त्यानंतर पोलीस उपयुक्तांनी दिलेल्या आश्वासनानंतर त्यांनी आपले उपोषण मागे घेतलं आहे. दरम्यान, आचारसंहितेचा भंग करून धंगेकर पब्लिसिटी स्टंट करत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला […]