Ankush Kakade On Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राजीनाम्यावरुन राजकीय (Political)वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादीचे सर्वच नेते आणि कार्यकर्त्यांना शरद पवारांच्या या निर्णयानं धक्का बसला आहे. पवारांचा हा निर्णय बदलण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परिने प्रयत्न करत आहे. पवारांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर अनेक नेत्यांनी आपापल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. […]
BJP Maharashtra State Executive List : एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडण्याच्या वक्तव्यानंतर राज्यासह देशातील राजकीय गणित ढवळून निघाली आहे. पवारांनी काही दिवसांपूर्वी भाकरी फिरवण्याचे विधान केले होते. त्याप्रमाणे त्यांनी भाकरी फिरवत स्वतःच अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली. पवारांच्या या भाकरी नंतर आता भाजपनंदेखील कार्यकारिणीत मोठे फेरबदल करत भाकरी फिरवली आहे. Bhaurao Karhade: […]
Sharad Pawar Retirement NCP Banners In Pune : ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन प्रसंगी काल (ता. 2 मे) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांनी आपल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा करताच राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पवारांच्या या निर्णयाला जोरदार विरोध करत आपण आपला निर्णय मागे घ्यावा, अशी विनवणी आणि घोषणा दिल्या. अशाचं […]
Gautami Patil Video Viral boy arrested : गेल्या काही दिवसांपासून आपल्या नृत्यामुळे प्रसिद्ध झालेली नृत्यांगना गौतमी पाटीलचा कपडे बदलत असताना व्हिडीओ काढून तो समाज माध्यमांवर व्हायरल केल्या प्रकरणी पुणे पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यातून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. मुलगा अल्पवयीन असल्याने आई-वडील आणि मुलाला विमान नगर पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. गौतमी […]
पुणे : ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांनी आपल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पवार हे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या व्यासपीठावर असताना त्यांच्या या निर्णयाला जोरदार विरोध केला असून, आपण आपला निर्णय मागे घ्यावा, अशी विनवणी आणि घोषणा दिल्या. अशाचं […]
Free style brawl in Pune : पुण्यातील वाहतूक समस्या ही सर्वश्रुत आहे. त्यात वाहतुकीची नियम आणि पार्किंगची समस्या यामुळे वाहतूक पोलीस, टोईंग कर्मचारी आणि चालकांमध्ये सातत्याने कुठल्या ना कुठल्या कारणाने वाद पाहायला मिळतात. दरम्यान, हडपसर परिसरात असाच काहीसा प्रकार घडला असून टोइंग कर्मचारी आणि दुकानदारांमध्ये कपडे फाटेपर्यंत फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. आणि हा व्हिडिओ […]