पुणे : कसबा विधानसभा (kasba by election) व पिंपरी चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची प्रक्रिया ३१ जानेवारीपासून सुरु झाली. परंतु कोणत्याही पक्षाने आपला उमेदवार जाहीर केला नाही. या दोन्ही निवडणुका बिनविरोध करण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रयत्नांना यश येणार नसल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीत आता राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाची (mns ) एन्ट्री झाली. […]
पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. येत्या 27 फेब्रुवारीला ही मतदान होणार आहे. तर 2 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. कसबापेठ या मतदारसंघाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड या मतदारसंघाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या आहेत. पोटनिवडणुकीमुळे प्रत्येक पक्षात इच्छुक आहेत. मात्र, त्यातही कसबा […]
पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्प (Union Budget 2023) सादर केला आहे. या अर्थसंकल्पावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीदेखील अर्थसंकल्पावरुन भाजपवर टीकेची तोफ डागलीय. चाकणकर म्हणाल्या, भाजपने आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन अर्थसंकल्पात फक्त मोठ-मोठ्या घोषणा केल्या आहेत. केंद्र सरकारच्या या […]
पुणे : देशातील पहिली मुलींची शाळा ज्या भिडे वाड्यात सुरु झाली त्या ठिकाणी पुन्हा एकदा सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा सुरु करून स्मारक बनविण्यात येत आहे. मात्र प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने यात अनेक अडचणी येत आहे. यासाठी आता राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ थेट मैदानात उतरले आहेत. आज न्यायालयात सुनावणीवेळी छगन भुजबळ स्वतः न्यायालयात उपस्थित होते […]
पुणे : केंद्रीय अर्थसंकल्पात (Union Budget) मध्यमवर्गीय करदात्यांना मोठा दिलासा आहे. ७ लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त या निर्णयाचे स्वागत आहे. महागाईच्या काळात हा निर्णय गरजेचा हाेता. महागाईचा वाढता आलेख हा दिवसेंदिवस वाढतचं आहे. त्यामुळे यंदाच्या बजेटमध्ये कामगार वर्गाचा विचार केला गेला याचे समाधान व्यक्त करण्यापलीकडे दुसरं काहीच नाही. तर जनतेचे पगार आहे त्याच ठिकाणीच आहे. त्याबद्दल […]
पुणे : स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करणाऱ्या व दिवसेंदिवस वाढत असलेल्या ऑनलाईन व्यापाराशी टक्कर देणाऱ्या व्यापारी वर्गासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात (Union Budget) कोणतीही ठोस घोषणा नसल्याने व्यापारी वर्गात नाराजीचे वातावरण आहे, अशी प्रतिक्रिया पुणे व्यापारी महासंघाचे सचिव महेंद्र पितळीया (Mahendra Pitaliya) यांनी दिली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना महेंद्र […]