पुणे : कसबा पेठ (Kasba Bypoll) आणि चिंचवड विधानसभा (Chinchwad Bypoll) पोटनिवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडीकडून (MVA) आरपारची लढाई लढली जात आहे. दोन्ही पोटनिवडणुकीतील रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि विठ्ठल उर्फ नाना काटे (Nana Kate) यांच्या प्रचारात आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) खुद्द शरद पवार (Sharad Pawar) हे मैदानात उतरणार आहे. येत्या २२ फेब्रुवारीला प्रत्यक्ष प्रचारसभा तसेच […]
पुणे : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Chinchwad By Poll Election) उमेदवार अश्विनी जगतापांच्या प्रचाराकरिता गुरूवारी दिवसभर चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मतदारसंघात मॅरेथॉन दौरा केला. खरं तर ही लक्ष्मण जगतापांच्या (Laxman Jagtap) निधनानंतर ही पोटनिवडणूक होत असल्यामुळे आपण बिनविरोध निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) विनंती केली होती. पण शेवटी निवडणूक लागली. यामुळे २६ फेब्रुवारीला कमळासमोरच बटन जोरात […]
पुणे : राज्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक अत्यंत महत्वाची बनत चालली आहे. कसबा भाजपचा बालेकिल्ला असल्याने भाजपने जोरदार तयारी केली तर या निवडणुकीत इतर पक्षांनी देखील उमेदवार दिले आहे. यातच मनसेने कसबा व चिंचवड पोटनिवडणुकसाठी भाजपाला पाठिंबा दिला आहे. आता यावरूनच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मनसेची खिल्ली उडवली आहे. मनसे सारख्या एवढ्या […]
पुणे : कसबा पेठ विधानसभा (Kasba Bypoll) पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे (Ankush Kakde) उपस्थित होते. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार श्री. रविंद्र […]
पुणे : पुण्यातील कसबा निवडणूक चांगलीच गाजू लागली आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेला कसबा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी देखील सुरु आहे. यातच कसबा पोटनिवडणुकीत प्रचारात भाजप नेते गिरीश महाजन गुन्हेगारांसोबत घेऊन प्रचार करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी केला. जर मंत्रीच गुन्हेगारांसोबत प्रचार करत असतील तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं रुपाली […]
पुणे : कसबा पोटनिवडणूक आता चांगलीच रंगू लागली आहे. या निवडणुकीत दररोज काहींना काही घडत आहे. यातच कसब्यात भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात थेट लढाई होत आहे. नुकतेच रवींद्र धंगेकर प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. धंगेकर यांनी यावेळी मनसे कार्यालयात भेट दिली. या भेटीनंतर भेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फोन कसब्यातील […]