पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीत (Kasba Peth Bypoll) भारतीय जनता पार्टीचे (BJP) पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांनी आपण हेमंत रासने (Hemant Rasne) यांच्या प्रचारात सहभागी होणार नाही. आपली प्रकृती ठिक नाही, त्यामुळे आपल्याला प्रचारात सहभागी होता येणार नाही, असे पक्षाला पाठवलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर माजी राज्यसभा खासदार संजय काकडे (Sanjay Kakde) […]
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thakeray) यांच्यावर ‘साहेब किती दिवस तुम्ही दुसऱ्यांच्या वरातीत सुपारी घेऊन नाचणार? कधीतरी तुम्हीही घोड्यावर बसा-एक निराश मंदसैनिक’, असे ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष (NCP Pune President) प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी सडकून टीका केली. त्यावर मनसेचे पुणे शहराध्यक्ष (MNS Pune President) साईनाथ बाबर (Sainath […]
पुणे : पुण्यामध्ये कसबा आणि चिंचवड मतदार संघात (Pune Bypoll election) पोटनिवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरु झाली. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) व भाजपकडून (BJP) प्रचाराची जोरदार तयारी सुरु झाली. तर दोन्ही मतदार संघात मनसेने भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादी खोचक टीका करायला सुरुवात केली. ज्या भाजपच्या विरोधामध्ये आतापर्यंत पुण्यात मनसे (MNS) लढत होती. आता त्याच […]
पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड या मतदार संघात (Kasba-Chinchwad Bypoll) लागलेल्या पोटनिवडणुकीची चर्चा राज्यात सुरु आहे. इंदापूर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) यांच्या मतदार संघातील नागरिकांनीही या दोन्ही ठिकाणी कोणता उमेदवार निवडून यावा आणि त्यामागची कारणे सांगितली आहेत. तर या दोन्ही मतदार संघ […]
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे निकटवर्तीय आणि पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक असलेले सिटी ग्रुपचे चेअरमन (City Group President) आणि अमनोरा पार्कचे सर्वेसर्वा अनिरुद्ध देशपांडे (Aniruddh Deshpande) यांच्यावर बुधवारी सकाळी प्राप्तिकर विभागाच्या (Income Tax Raid) अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. अनिरुद्ध देशपांडे यांचे घर तसेच कार्यालयाची झाडाझडती पहाटेपासूनच सुरू आहे, अशी माहिती सुत्रांनी […]
पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीचा वाद काही केल्या थांबतांना दिसत नाही. गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या (BJP) नेत्यांकडून अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पहाटेच्या शपथविधीवरून डिवचण्याचे काम सुरु होते. त्यानंतर आता फडणवीस यांनी याबाबत मोठा गौप्यस्फोट नुकताच केला असून आता यात भाजपचे नेते तथा राज्याचे जलसंपदा […]