पुणे : भाजपने (BJP) पोटनिवडणुकीसाठी कोणता उमेदवार द्यावा, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र, पक्षासाठी ज्या लोकांनी आपलं आयुष्य खर्ची केले. त्या लोकांना फक्त वापरा आणि फेकून द्या, हीच निती भाजप राबवते. आजारी असतानाही मतदानासाठी मुक्ता टिळक मुंबईला गेल्या होत्या. एवढा त्याग करूनही कसबा मतदार संघ पोटनिवडणुकीत (Kasba Peth Bypoll) भाजपने टिळक कुटुंबातील (Tilak Family) […]
पुणे : राज्यात ज्या महापालिका आपल्या ताब्यात नाही. अशा महापालिकांच्या मागे चौकशीचा ससेमीरा लावायचा आणि तेथील महापालिका आपल्या ताब्यात कशी येईल यासाठी प्रयत्न करायचे, ही भाजपची कामाची पद्धत आहे. त्यासाठी ईडी, सीबीआय, पोलीस आदी यंत्रणांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात वापर करायचा, हे सूत्र भाजपचे (BJP) आहे. आज मुंबई महापालिकेचे (Mumbai Muncipal Corporation) ऑडिट करून त्रास देऊन […]
पुणे : पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष दयानंद इरकल (Dayanand Irkal) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दयानंद इरकल यांनी एका वकील महिलेला भर रस्त्यात मारहाण केल्याचा आरोप या महिलेने केला. या महिलेच्या तक्रारीनंतर चतु:शृंगी पोलीस (Chaturshringi Police ) ठाण्यात या प्रकरणी विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री हा प्रकार घडला. […]
पुणे : शहर राष्ट्रवादी (NCP) उपाध्यक्ष दयानंद इरकल (Dayanand Irkal) यांनी रस्त्यानं जाणाऱ्या वकील युवतीला शिवीगाळ तसेच किळसवाणे स्पर्श करत मारहाण केल्याची घटना घडलीय. यासंदर्भात भाजपा (BJP) महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच इरकल यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी त्यांनी पुणे पोलिसांकडे केलीय. दयानंद इरकल यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या वकील युवतीला […]
पुणे : कसबा पेठ मतदार संघाच्या (Kasba Peth Bypoll) आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) या गेल्या काही वर्षांपासून गंभीर आजारी होत्या. मात्र, भाजपमधीलच काही गिधाडं त्यांच्या मरणाची वाट होते. भाजपनेही या गिधाडांना उमेदवारी देण्याचा जेव्हा घाट घेतला तेव्हा मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक (Shailesh Tilak) यांनी ही बाब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना […]
पुणे : पुणे महापालिकेचे ७ कोटींचे अंदाजपत्रक आहे. भाजपचे (BJP) हेमंत रासने (Hemant Rasne) यांनी चार वर्षात एकूण २८ हजार कोटी रुपयांचे अंदाजपत्रक (Budget) मांडले. ज्या भागातून ते निवडून येतात त्या प्रभाग क्रमांक १५ मध्ये विकास कामांसाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली. स्वतःच मांडलेल्या अंदाजपत्रकाची अंमलबजावणी स्वतःच करत होते. मात्र, आश्चर्यांची बाब तुम्हाला सांगतो. हेच […]