पुणे : अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ व त्या खालील नियम व नियमन २०११ ची दि पूना मर्चंटस् चेंबरचे सभासद नेहमीच पूर्तता करत आले आहेत. परंतु, अन्न सुरक्षा व मानदे परवाना व नोंदणी नियमन २०११ अंतर्गत परवाना अट क्र. १४ ही अवाजवी आहे. तिचे पालन करणे सर्वच व्यापारी वर्गास त्रासदायक होत आहे. तर अन्न […]
पुणे : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी काही दिवसांपूर्वीच मोदी सरकारचं (Modi Govt) कौतुक केल होतं. तसेच विरोधी पक्षातील नेत्यांच्या होत असलेल्या चौकशांना योग्य म्हणत आंबेडकरांनी मोदींना पाठिंबा दर्शविला होता. मात्र आज त्यांनी बजेटवरून (budget) आणि देशातील महागाईवरून मोदी सरकारवर सडेतोड भूमिका बजावली. अर्थसंकल्पात सर्वात महत्वाचा मुद्दा हा केंद्र सरकारच्या तिजोरीत […]
पुणे : कोयता गँगवर (Koyta Gang) बक्षीस (Reward) लावण्यात आलंय. कोयता गँगच्या सदस्याला पकडून देणाऱ्याला तीन हजार रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं. बंदूक बाळगणाऱ्याला 10 हजार रुपयांचं बक्षीस पोलिसांनी (Pune Police)हे बक्षीस जाहीर केलंय, त्यावरुन विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar)यांनी जोरदार टीका केलीय. पुण्यात पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी पत्रकारांनी प्रश्न विचारले, […]
पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन (Union Finance Minister Nirmala Sitharaman)यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विरोधकांनी जोरदार टीका केल्याचं दिसून आलंय. आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar)यांनी पुन्हा अर्थसंकल्पावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केलीय. अर्थसंकल्प म्हणजे ‘चुनावी जुमला’ (Election jumla)असल्याची टीका अजित पवार यांनी केलीय. पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत […]
पुणे : कसबा विधानसभा (kasba by election) व पिंपरी चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची प्रक्रिया ३१ जानेवारीपासून सुरु झाली. परंतु कोणत्याही पक्षाने आपला उमेदवार जाहीर केला नाही. या दोन्ही निवडणुका बिनविरोध करण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रयत्नांना यश येणार नसल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीत आता राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाची (mns ) एन्ट्री झाली. […]
पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. येत्या 27 फेब्रुवारीला ही मतदान होणार आहे. तर 2 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. कसबापेठ या मतदारसंघाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड या मतदारसंघाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या आहेत. पोटनिवडणुकीमुळे प्रत्येक पक्षात इच्छुक आहेत. मात्र, त्यातही कसबा […]