- Letsupp »
- pune
पुणे
-
भाजपसोबत नाही म्हणजे नाहीच; संभ्रम तयार करु नका! पवारांनी राऊतांना फटकारलं
पुणे : भाजपशी संबंधित घटकांशी आमचा कोणताही संबंध नाही. एकदा नाही म्हणजे नाहीच. त्यामुळे एकदा एक गोष्ट स्पष्ट केल्यावर तुम्ही पुन्हा पुन्हा संभ्रम निर्माण करु नका, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते संजय राऊत यांना फटकारलं आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या भेटीबद्दल […]
-
Thane Hopsital News : ‘घटनेच्या मुळाशी जाणार, जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करणार’; आरोग्यमंत्र्यांची घोषणा
Kalwa Hospital : ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात (Chhatrapati Shivaji Maharaj Hospital) गुरूवारी दिवसभरात उपचाराअभावी सहा रुग्णांचा मृत्यू झाला होता. या घटनेला २ दिवस होत नाहीत, तोच गेल्या १२ तासात रुग्णालयात आणखी १७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली. यामुळे रुग्णालय प्रशासन पुन्हा टीकेचे धनी ठरलं आहे. मुख्यमंत्र्याच्या ठाणे जिल्ह्यात […]
-
शरद पवार अन् अजितदादांच्या गुप्त भेटीत काय खलबतं? प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं नेमकं कारण
Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गुप्त भेटीची जोरदार चर्चा सुरू आहे. काल पुण्यात एका उद्योजकाच्या घरी दोन्ही नेत्यांची भेट झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, कोणत्या कारणामुळे दोघांची भेट झाली याचा काहीच तपशील अद्याप समोर आलेला नाही. या भेटीबाबत कमालीचा सस्पेन्स निर्माण […]
-
मोठी बातमी : पुण्यातील बड्या व्यावसायिकाच्या घरी शरद पवार अन् अजितदादांमध्ये बैठक
पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दोघांमध्ये बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. शरद पवार आणि अजित पवार यांची पुण्यातील कोरेगाव पार्कमधील अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली आहे. राष्ट्रवादीतील बंडानंतर दोन्ही नेते पहिल्यांदाच अशाप्रकारे भेटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. […]
-
मोठी कारवाई : पुण्यात कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय ड्रग्स सिंडिकेटचा पर्दाफाश; दोघांना अटक
पुणे : मुंबईतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो युनिटने पुण्यातून कार्यरत असलेल्या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश केला आहे. तीन वेगवेगळ्या प्रकरणांच्या तपासादरम्यान परदेशातून पुण्यात आलेल्या एका पार्सलच्या माध्यामातून हा प्रकार उघडकीस आला आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, तीन ऑपरेशनमध्ये एकूण 1.403 किलो एमडीएमए (2917 गोळ्या), 0.26 ग्रॅम एलएसडी (24 ब्लॉट्स) आणि 1.840 किलो इतर ड्रग्स […]
-
‘तेव्हा माझ्याही हातून चूक घडली होती’; गडकरींनी सांगितला बांधकाम मंत्री असतानाचा किस्सा!
Nitin Gadkari on Chandani Chowk : पुणे शहरातील चांदणी चौक येथील उड्डाणपुलाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गडकरी यांनी राज्याचा बांधकाम मंत्री असताना एक चूक घडल्याचा किस्सा सांगितला. गडकरी म्हणाले, चांदणी चौक प्रकल्पावर हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. पण या मर्गावर 1 लाख 55 हजार पॅसेंजर कार […]









